AIASL Recruitment 2024 Notification, AIASL Vacancy 2024 PDF

एयर इंडिया एयर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदती मध्ये अर्ज करण्याच्या आणि मुलाखतीस हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. AIASL Recruitment 2024 Notification

एकूण 130 जागांसाठी ही पद भरती घेतली जाणार आहे. सेक्युरिटी एक्झिक्युटिव या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून या पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची एक चांगली संधी मिळालेली आहे. air india recruitment 2024, latest jobs in mumbai 2024, latest jobs in chennai 2024, air india jobs 2024 in mumbai.

या भरतीच्या सविस्तर सर्व अपडेट साठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सुद्धा सामील व्हा. ही जाहिरात तुमच्या इतर मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. AIASL Recruitment 2024 Notification


AIASL Recruitment 2024 Notification, AIASL Vacancy 2024 PDF

AIASL Recruitment 2024

एकूण पदे : 130 पदे

पद : सेक्युरिटी एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

AIASL Recruitment 2024 Notification, AIASL Vacancy 2024 PDF

पगार : 27,450/- रु प्रती महिना

वय मर्यादा : 28 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / ExSM : कोणतीही फी नाही

मुलाखत तारीख : 1/2 आणि 3 फेब्रुवारी 2024

मुलाखत वेळ : सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत


इतर नोकरीच्या जाहिराती

महाराष्ट्र रेल्वे अंतर्गत 5696 पदांची मेगा भरती सुरू पात्रता फक्त 10 वी पास, लगेच क्लिक करून माहिती वाचा

सिडको मुंबई येथे नवीन पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून वाचा

एन एल सी मध्ये 632 पदांची भरती प्रक्रिया सुरू, लगेच क्लिक करा आणि जाहिरात पहा


Air India Recruitment 2024

मुलाखातीचा पत्ता :

  1. चेन्नई :
    ए आय सर्विसेस लिमिटेड, ए आय युनिटई कॉम्प्लेक्स, पल्लवरम कॅंटॉन्मेंट, चेन्नई – 600043
  2. मुंबई :
    ए आय सर्विसेस लिमिटेड, जी एस डी कॉम्प्लेक्स, सी एस एम आय एयरपोर्ट, सी आय एस एफ गेट नं 5 जवळ सहार, अंधेरी ईस्ट मुंबई : 40099
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा