Police Bharti 2024 Maharashtra, Police Bharti Document list 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 : आज आपण पोलीस भरती 2024 साठी लागणारी महत्वाची कागदपत्र या बद्दल माहिती घेणार आहोत. कोणती कागदपत्र आपल्या गरजेची आहेत त्यांची यादी तुम्हाला दिली जाणार आहे. पुढील नवीन जाहिरात होणाऱ्या पोलिस भरती साठी ही कागदपत्र उमेदवारांनी लवकरात लवकर काढून घेणे गरजेचे आहे. Police Bharti 2024 Maharashtra

पुढील नवीन येणाऱ्या police bharti 2024 च्या सर्व अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच खाली दिलेली अतिशय महत्वाची असल्यामुळे तुमच्या सर्व पोलिस भरती करणाऱ्या मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा. police constable recruitment 2024 maharashtra, police bharti 2024-25, police bharti document list 2024.

Police Bharti 2024 Maharashtra लागणारी कागदपत्र :

Police Bharti 2024 Maharashtra, Police Bharti Document list 2024

कोणती कागदपत्र पोलिस भरती 2024 साठी महत्वाची आहेत ती पहा :

  1. 10 वी पास गुण पत्रक आणि बोर्ड चे प्रमाणपत्र
  2. 12 वी पास गुण पत्रक आणि बोर्ड चे प्रमाणपत्र
  3. पदवी पात्र असल्यास तिन्ही वर्षाचे गुण पत्रक
  4. पदव्युत्तर पदवी पात्र असल्यास तिन्ही वर्षाचे गुणपत्रक
  5. मुक्त विद्यापीठ चे पदवी पात्र असल्यास त्याचे गुण पत्रक
  6. डिप्लोमा असल्यास त्याचे गुण पत्रक
  7. शाळा सोडलेला दाखला
  8. बोना फाईड प्रमाणपत्र
  9. वय / अधिवास / राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र
  10. जातीचे प्रमाणपत्र
  11. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  12. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र
  13. खुला प्रवर्ग महिला उमेदवारांसाठी 30% आरक्षण सवलती साठी प्रमाणपत्र
  14. प्रकल्प ग्रस्त / भूकंप ग्रस्त प्रमाणपत्र
  15. विभागीय उप संचालक यांच्याकडील पडताळणी केली असलेले खेळाडू प्रमाणपत्र किंवा पोच पावती
  16. होमगार्ड असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  17. पोलिस पाल्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  18. अनाथ प्रमाणपत्र
  19. माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड आणि ओळखपत्र
  20. माजी सैनिक उमेदवारांचे आर्मी ग्रॅजुएशन
  21. आधार आणि पॅन कार्ड
  22. मैदानी चाचणीचे ओळखपत्र
  23. लेखी परीक्षा प्रवेशपत्र
  24. संगणक पात्रतेचे प्रमाणपत्र
  25. वर दिलेल्या कागदपत्रांचा छायांकित प्रती चा संच बनवून ठेवा.

खालील जाहिराती वाचा

एन आय एन मध्ये 10 वी 12 वी साठी नोकरीची संधी क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

एयर इंडिया मध्ये नवीन 130 पदांची भरती, थेट मुलाखत द्वारे होईल निवड, संपूर्ण माहिती क्लिक करून वाचा

रेल्वे विभागात 5696 पदांची मेगा भरती सुरू, लगेच सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


पोलीस भरती करणाऱ्या सर्व उमेदवारांना सूचना देण्यात येतात कि चालू आर्थिक वर्षाचे आवश्यक असलेले सर्व कागदपत्र काढून ठेवा. भरती जाहीर झाल्यानंतर घाई मध्ये कागदपत्र काढायचे राहते. म्हणून सर्वानी आताच काढून ठेवा.

वर दिलेली सर्व कागदपत्र महत्वाची आणि आवश्यक आहे. त्यामुळे ही महत्वाची माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा.