CIRT Recruitment 2024 Maharashtra, pune transport job 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. डायरेक्टर या पदासाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. CIRT Recruitment 2024 Maharashtra.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घ्यायची आहे. तसेच तुमच्या इतर पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करायची आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत दणेयात आलेली आहे. m tech jobs in pune 2024.

इतर सर्व नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच नियमित जाहिराती साठी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला सुद्धा भेट देऊ शकता.


CIRT Recruitment 2024 Maharashtra, pune transport job 2024

Central Institute of Road Transport Pune Recruitment 2024

एकूण पदे : 1 पद

पद : डायरेक्टर

नोकरी स्थळ : पुणे जिल्हा

विभाग : केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था पुणे

शैक्षणिक पात्रता :

  1. पदवी
  2. एम टेक
  3. एम बी ए
  4. पी एच डी

पगार : 1,44,200 /- रु ते 2,18,200 /- रु पर्यंत

वय मर्यादा : 45-57 वर्ष पर्यंत

अर्जाची करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज सुरू होण्याची मुदत : 20 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची मुदत : 26 फेब्रुवारी 2024

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा


खालील जाहिराती वाचा

पोलीस भरती 2024, महत्वाची कागदपत्रे, कोणती आहे पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

एयर इंडिया मध्ये 130 पदांची भरती, थेट मुलाखत द्वारे होईल निवड, लगेच क्लिक करून वाचा

5696 पदांची रेल्वे अंतर्गत मेगा भरती, लगेच क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा


CIRT Recruitment 2024 Maharashtra सूचना :

  1. अर्ज ऑफलाइन प्रक्रियेद्वारे करायचा आहे.
  2. अर्ज करण्याच्या अगोदर जाहिरात वाचून घ्यावी.
  3. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
  4. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचून घ्या.

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :

कार्यकारी संचालक असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडर टेकिंग्ज ए एस आर टी यू भवन प्लॉट – 4 ए, पी एस पी ब्लॉक, पॉकेट-14 सेक्टर – 8 द्वारका नवी दिल्ली

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा