BDL Recruitment 2024 Notification pdf, bdl Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 361 पदांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग / एम ई / एम टेक / आय टी आय आणि इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. BDL Recruitment 2024 Notification pdf.

उमेदवारांना निवड झाल्यानंतर 24 हजार ते 30 हजार पर्यंत पगार मिळेल. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदती मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. या भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखत संदर्भातील सविस्तर माहीत पीडीएफ मध्ये नमूद केलेली आहे. bdl careers 2024.

या पद भरतीच्या सर्व अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच रोजच्या रोज जाहिराती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला सुद्धा भेट देऊ शकता.

टीप : सर्वाना विनंती आहे अगोदर एक ग्रुप मध्ये जॉइन असलेल्या सदस्यांनी पुन्हा दुसऱ्या ग्रुप मध्ये जॉइन होऊ नये. सर्व ग्रुप मध्ये सारखीच जाहिरात दिली जाते


BDL Recruitment 2024 Notification pdf, bdl Vacancy 2024

BDL Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 361 पदे

पद :

  1. प्रोजेक्ट इंजिनिअर / ऑफिसर
  2. प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट / असिस्टंट
  3. प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / ऑफिस असिस्टंट

शैक्षणिक पात्रता :

सविस्तर शैक्षणीक पात्रता जाहिराती मध्ये सविस्तर नमूद केलेली आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18-28 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. पद 1 साठी जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 300 /- रु
  2. पद 2 आणि 3 साठी साठी जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 300 /- रु
  3. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM : कोणतीही फी नाही

नोकरीच्या इतर जाहिराती

5696 पदांची रेल्वे ची मेगा भरती, लगेच क्लिक करून माहिती वाचा

सेंटर इंस्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट नवीन पदांची भरती, क्लिक करून माहिती वाचा


Bharat Dynamics Limited Recruitment 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 14 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा