Coast Guard Bharti 2024, Indian Coast Guard Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नवीन पदाची भरती करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेवारांनी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पदवीधर आणि इंजिनिअरिंग पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. Coast Guard Bharti 2024

एकूण 70 पदांसाठी ही पदभरती घेतली जाणार आहे. असिस्टंट कमांडंट या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे. जनरल ड्यूटी / टेक्निकल – मेकॅनिकल आणि टेक्निकल – इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या शाखेतील हे पद असणार आहे. coast guard vacancy 2024, Engineering job recruitment 2024, 12th pass job 2024, coast guard new recruitment 2024 apply online.

या भरतीच्या सर्व अपडेट आणि सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या जाहिराती वेळेवर तुमच्या मोबईल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.


भारतीय तटरक्षक दल भरती 2024

एकूण पदे : 70 पदे

पद : असिस्टंट कमांडंट

शाखा :

  1. जनरल ड्यूटी
  2. टेक्निकल – मेकॅनिकल
  3. टेक्निकल – इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स

शैक्षणिक पात्रता :

  1. जनरल ड्यूटी :- पदवीधर 60% मार्क सहित / 12 वी पास 55% मार्क सहित ( गणित आणि भौतिकशास्त्र )
  2. टेक्निकल – मेकॅनिकल :- इंजिनिअरिंग पदवी 60% मार्क सहित / 12 वी पास 55% मार्क सहित ( गणित आणि भौतिकशास्त्र )
  3. टेक्निकल – इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स :- इंजिनिअरिंग पदवी 60% मार्क सहित / 12 वी पास 55% मार्क सहित ( गणित आणि भौतिकशास्त्र )

सविस्तर शैक्षणिक पात्रता खालील फोटोप्रमाणे

Coast Guard Bharti 2024, Indian Coast Guard Recruitment 2024

शारीरिक पात्रता :

  1. शारीरिक पात्रता : 157 सेमी कमीत कमी
  2. छाती : फुगवून 5 सेमी जास्त

वय मर्यादा : 21-25 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 300 /- रु
  2. एस सी / एस टी कोणतीही फी नही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रणाली

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 6 मार्च 2024

परीक्षा :

  1. स्टेज 1 : एप्रिल 024
  2. स्टेज 2 : मे 024
  3. स्टेज 3 : जून – ऑगस्ट 024
  4. स्टेज 4 : जून – नोव्हेंबर 024
  5. स्टेज 5 : डिसेंबर 024

इतर महत्वाच्या जाहिराती

भारतीय तटरक्षक दलात 260 पदांची भरती, पात्रता फक्त 12 वी पास, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Indian Coast Guard Bharti 2024 महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2024 ला सुरू होईल