भारतीय स्टेट बँकेत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना जाहिरातीद्वारे अर्ज करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. या भरतीची सविस्तर खाली महत्वाची माहीती दिली आहे. सदर ची माहिती लक्षपूर्वक वाचा. SBI SCO Recruitment 2024.
बँक अंतर्गत असिस्टंट मॅनेजर / डेप्युटी मॅनेजर / मॅनेजर / असिस्टंट जनरल / मॅनेजर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची एक चांगली संधी असणार आहे. तुमच्या आसपास च्या बँकिंग च्या नोकरीच्या संधी शोधत असलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. sbi sco notification 2024, sbi sco recruitment 2024 majhi naukri.
या बँकिंग भरतीच्या पुढील सर्व अपडेट साठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच सर्व अपडेट सोबत इतर सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा आपल्या ग्रुपची लिंक शेअर करा किंवा त्यांना ग्रुप मध्ये तुम्ही अॅड करू शकता.
भारतीय स्टेट बँक भरती 2024
एकूण पदे : 130 पदे
पद :
- असिस्टंट मॅनेजर – सेक्युरिटी एनलिस्ट
- डेप्युटी मॅनेजर – सेक्युरिटी एनलिस्ट
- मॅनेजर – सेक्युरिटी एनलिस्ट
- असिस्टंट जनरल – अॅप्लिकेशन सेक्युरिटी
- मॅनेजर – क्रेडिट एनलिस्ट
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 25-42 वर्ष पर्यंत ( पदानुसार वेगवेगळी वय मर्यादा )
नोकरी स्थळ : भारत
फी :
- जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 750 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 4 मार्च 2024
इतर नोकरीच्या जाहिराती
भारतीय तटरक्षक दल भरती सुरू लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा
10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
SBI SCO Recruitment 2024 महत्वाच्या लिंक :
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | 1. जाहिरात पद 1 ते 4 साठी : 2. जाहिरात पद 5 साठी : |
अर्ज लिंक | 1. ऑनलाइन अर्ज पद 1 ते 4 साठी 2. ऑनलाइन अर्ज पद 5 साठी |