Aurangabad Job Vacancy 2024, Aurangabad Job Recruitment 2024

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद छावणी अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखत जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तसेच खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून घ्यावी. Aurangabad Job Vacancy 2024, job updates maharashtra 2024, teacher job updates 2024, jobs in aurangabad 2024.

उमेदवारांना या पदांच्या अर्ज प्रक्रिये साठी आवश्यक असणारी महत्वाची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. जसे कि पदांची संख्या, शिक्षण पात्रता, पदांची नवे, प्रवर्गनुसार नुसार पदे, अर्ज करण्याची प्रक्रिया व अर्ज करण्यासाठी लिंक, फी, पगार आणि इतर आवश्यक माहिती खाली दिलेली आहे.

या भरती संदर्भातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


kendriya vidyalaya aurangabad recruitment 2024

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2024

एकूण पदे :

पदांची नावे :

 1. प्राथमिक शिक्षक
 2. पी जी टी
 3. संगणक प्रशिक्षक
 4. व्यवसायिक प्रशिक्षक
 5. परिचारिका
 6. विशेष शिक्षक
 7. कौंसेलर
 8. टी जी टी

शैक्षणिक पात्रता :

 1. प्राथमिक शिक्षक : 12 वी पास / डी एड
 2. पी जी टी / संगणक प्रशिक्षक : एम एस सी – कॉम्प्युटर सायन्स / बी सी ए / बी सी एस / बी एस सी / एम सी एम / एम सी ए / एम एस सी
 3. व्यवसायिक प्रशिक्षक ( कला आणि क्राफ्ट / योगा शिक्षक / खेळ प्रशिक्षक / कुंभकारी प्रशिक्षक / संगीत, नृत्य शिक्षक ) : ग्रॅजुएट / विशेष कौशल्य डिग्री /डिप्लोमा
 4. नर्स / परिचारिका ( फक्त पहिला ) : ए एन एम / आर एन एम
 5. विशेष शिक्षक : बी एड किंवा समतुल्य
 6. कौंसेलर : एम ए मानसशास्त्र + 1 वर्षाचा विशेष डिप्लोमा गाईडन्स आणि कौंसेलिंग
 7. पी जी टी : एम ए / एम कॉम / एम एस सी / बी एड
 8. टी जी टी : ग्रॅजुएट प्रासंगिक विषय / बी एड
 9. अधिक माहिती साठी अधिकृत दिलेली जाहिरात वाचा तसेच अधिकृत संकेतस्थळला भेट द्या.

नोकरी स्थळ : औरंगाबाद छावणी

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

मुलाखत देण्यासाठी पत्ता :

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद, नगर नाका जवळ, छावणी औरंगाबाद पिन – 431002

मुलाखत देण्याची तारीख : 22 आणि 23 फेब्रुवारी 2024


What is Mutual Fund In marathi मराठी मध्ये म्यूचुअल फंड बद्दल माहीत जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Bharat Bandh Impact In Mumbai, Mumbai to Remain Largely Unaffected Click Here To Read More

सरकारी योजना पाहण्यासाठी क्लिक करा


Aurangabad Job Vacancy 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात लिंक जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा