MUCBF Bharti 2025: महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती केली जात आहे. जी पी पारसिक सहकरी बँक लिमिटेड ठाणे अंतर्गत ही पद भरती केली जाणार आहे.
पदवीधर अंबई पदव्युत्तर असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. ही जाहिरात तुमच्या पदवीधर मित्र मैत्रिणींना शेअर करा.
MUCBF Bharti 2025
एकूण जागा : 70
पद :
जूनियर ऑफिसर – ट्रेनी पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
बी कॉम / बी कॉम ( Hons. ) / बी बी ए / बी बी एम / बी ए एफ / बी एफ एम / बी बी आय / बी एम एस / बी इकॉनॉमिक्स / बी बी एस / बी एस सी – आय टी / बी ई कॉम्प्युटर / बी सी ए
वय : 31 जानेवारी 2025 या तारखेस 18 – 30 वर्ष
फी : 1121 /- रु
नोकरी स्थळ :
नवी मुंबई / मुंबई / रायगड / ठाणे / पुणे / नागपूर / कोल्हापूर / सांगली / इचलकरंजी / सांगली , महाराष्ट्रातील नाशिक व गोवा राज्यातील म्हापसा, मडगाव आणि कर्नाटक राज्यामधील बेळगावी, निपाणी
बँक भरती 2025 महाराष्ट्र
- या भरती साठी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.
- 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
- परीक्षा : 23 मार्च 2025 रोजी घेतली जाईल.
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.