नागपूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. नागपूर येथील महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. Nagpur Mahanagarpalika Vacancy 2025, NMC Nagpur Bharti 2025,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. या जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. नोकरीच्या सर्व अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या चॅनल मध्ये जॉइन व्हा.
Nagpur Mahanagarpalika Vacancy 2025
एकूण 245 जागांची भरती
पदे खालीलप्रमाणे :
- कनिष्ठ अभियंता – स्थापत्य
- कनिष्ठ अभियंता – विद्युत
- नर्स परिचारिका
- वृक्ष अधिकारी
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
शिक्षण :
- पद 1 साठी : स्थापत्य अभियांत्रिकी ची पदवी अथवा इतर समतुल्य पात्रता
- पद 2 साठी : विद्युत / इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी ची पदवी अथवा समतुल्य पात्रता
- पद 3 साठी : सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद 4 साठी : 12 वी पास आणि जी एन एम
- पद 5 साठी : बी एस सी ( हॉर्टिकल्चर ) अॅग्रिकल्चर / बॉटनी फॉरेस्ट्री मधील पदवी / वनस्पति शास्त्रामधील पदवी / 5 वर्षाचा अनुभव
वय : 15 जानेवारी 2025 या तारखेस 18 – 38 वर्ष पर्यंत
- मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ : 5 वर्षाची सूट
फी :
- अराखीव : 1000 /- रु
- मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ : 900 /- रु
नोकरी स्थळ : नागपूर
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
नागपूर महानगरपालिका भरती 2025
- वरील पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहेत.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.