NIACL Bharti 2025, NIACL Assistant Maharashtra Vacancy 2025

New India Assurance Company Limited Vacancy 2025 अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया करण्यात येणार असून त्याची अधिकृत जाहिरात कंपन मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या कंपनी अंतर्गत पदवी पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. NIACL Bharti 2025, NIACL Assistant Maharashtra Vacancy 2025, niacl bharti 2025 maharashtra last date,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड अंतर्गत सर्व भारतभर जागा भरल्या जाणार आहेत. त्यात महाराष्ट्रामधील उमेदवारांसाठी सुद्धा जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.

इतर नोकरीच्या सर्व जाहिराती आणि योजनांची माहिती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल मध्ये सामील व्हा.

Table of Contents

NIACL Bharti 2025 Apply Online

एकूण 500 जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे.

असिस्टंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे :

  1. महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 105 जागांसाठी भरती होणार आहे.
NIACL Bharti 2025, NIACL Assistant Maharashtra Vacancy 2025

शिक्षण :

असिस्टंट पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर अशी असणार आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वय : 1 डिसेंबर 2024 या दिवशी

  1. 21 ते 30 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी 5 वर्षाची शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्षाची शिथिलता

फी :

  1. एस सी / एस टी / पी डब्ल्यू बी डी / EXS : 100 /- रु
  2. एस सी / एस टी / पी डब्ल्यू बी डी / EXS हे सोडून इतर उमेदवारांसाठी : 850 /- रु

नोकरी स्थळ : भारत

NIACL Assistant Maharashtra Vacancy 2025 Last Date

  1. या भरती मधील असिस्टंट पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 1 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. उमेदवारांनी मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
  4. कोणत्याही चुकीच्या किंवा अर्धवट माहिती चा अर्ज सादर करू नये.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
NIACL वेबसाइट लिंक येथे क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करून पहा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करून पहा