NICL Bharti 2024, NICL Assistant Recruitment 2024 Last Date

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. या कंपनीने पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती जाहिरात दिलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या संधीचा फायदा घेऊ शकतात. खाली सविस्तर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा आणि अर्ज सादर करा. NICL Bharti 2024, NICL Assistant Recruitment 2024 Last Date,

सदर जाहिरातीमधील पदासाठी लागणारी आवश्यक माहिती खाली व्यवस्थित दिलेली आहे. ही जाहिराती तुमच्या पदवी पूर्ण असणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

NICL Bharti 2024

500 जागांसाठी भरती होईल.

असिस्टंट – क्लास 3 पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

कुठल्याही एका शाखेतील पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे.

वय :

  1. 21 – 30 वर्ष
  2. एस सी / एस टी : 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 650 /- रु
  2. एस सी / एस टी / एक्स सर्विसमन : 100 /- रु

नोकरी स्थळ : भारत

Assistant Recruitment 2024 Last Date

  1. सदर जाहिराती मधील असिस्टंट पदाचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. परीक्षा फेज 1 : 30 नोव्हेंबर 2024
  4. परीक्षा फेज 2 : 28 डिसेंबर 2024
  5. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  6. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top