NPTC Recruitment 2025 Apply Online, AE Recruitment 2025

NPTC Recruitment 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. या भरती ची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

बी ई आणि बी टेक उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिराती तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

NPTC Recruitment 2025

एकूण 400 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

असिस्टंट एक्झिक्युटिव – ऑपरेशन या पदासाठी भरती घेतली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 40 % मार्क सहित बी ई / बी टेक ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल )
  2. 1 वर्षाचा अनुभव

वय : 1 मार्च 2025 या तारखेस 35 वर्ष पर्यंत

  1. एस सी /एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला आणि EXSM : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

10 वी पास साठी पुन्हा एकदा पोस्ट ऑफिस मध्ये मेगा भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

AE Vacancy 2025, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025

  1. वरील भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 1 मार्च 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन फॉर्म येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा