आपण आज महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत. सदर योजना अंतर्गत ,महिलांना आर्थिक लाभ दिला जाणार आहे. ही योजना तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. PM Matru Vandana Yojana Maharashtra, मातृ वंदना योजना माहिती 2025,
सदर योजना सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत राबविली जाते. या योजनेच्या अंतर्गत गरोदर महिलांना आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा आणि अर्ज करा. सर्व योजनांची माहिती सविस्तर माहिती मिळविण्यासाठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा. matru vandana yojana inforamtion in marathi 2025,
PM Matru Vandana Yojana Maharashtra
योजनेचा उद्देश :
आई व बाळाचे आरोग्य सुधारून आई आणि बाळाचा मृत्यू दर कमी करणे.
योजनेतून मिळणारा लाभ :
- पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलेला अनुक्रमे दोन हप्त्यात : 5000 /- रु
- दुसरे बाळ मुलगी असल्यास एकत्रित 6 हजार /- रु एवढा लाभ मिळेल.
लागणारी कागदपत्र :
- लाभार्थी व्यक्तीचा फोटो
- रेशन कार्ड
- आधार कार्ड – बँक खात्याला जोडलेले
- पती चे आधार कार्ड
- बँकेचे पासबुक झेरॉक्स
- माता – बाल संरक्षण कार्ड
अर्ज करण्यासाठी : 18 ते 55 वर्ष पर्यंत वय असणे गरजेचे आहे.
व्हॉट्सअप्प चॅनल : येथे क्लिक करून जॉइन व्हा.
सविस्तर योजनेच्या माहिती साठी : येथे क्लिक करा
Matru Vandana Yojana Online Form 2025
- अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्र
- महिला व बाल विकास विभाग अधिकृत संकेतस्थळवर जाऊन अर्ज करायचा आहे. वेबसाइट – https://wed.nic.in/
व्हॉट्सअप्प चॅनल : येथे क्लिक करून जॉइन व्हा.
नियमित सर्व नोकरी जाहिराती आणि योजनांची माहिती तुमच्या मोबाइल वर मिळविण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.