PNB Bank Bharti 2025, पंजाब नॅशनल बँक मध्ये नोकरीची संधी

PNB Bank Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे. bank bharti 2025 maharashtra,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. तसेच इतर जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

PNB Bank Bharti 2025

एकूण 350 जागा भरल्या जाणार आहेत.

पदे खालीलप्रमाणे :

  1. ऑफिसर क्रेडिट
  2. ऑफिसर इंडस्ट्री
  3. मॅनेजर आय टी
  4. सीनियर मॅनेजर आय टी
  5. मॅनेजर – डाटा सायंटिस्ट
  6. सीनियर मॅनेजर – डाटा सायंटिस्ट
  7. मॅनेजर – सायबर सेक्युरिटी
  8. सीनियर मॅनेजर – सायबर सेक्युरिटी

शिक्षण :

शैक्षणीक पात्रतेच्या सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय :

  1. पद 1 आणि 2 : 21 – 30 वर्ष
  2. पद 3 / 5 आणि 7 : 25 – 35 वर्ष
  3. पद 4,6 आणि 8 : 27 – 38 वर्ष

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1080 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 59 /- रु

इंडियन ओवरसीज बँक मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

पंजाब नॅशनल बँक भरती 2025

  1. वरील सर्व पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. 24 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे.
  3. एप्रिल/मे : 2025 मध्ये परीक्षा घेतली जाईल.
  4. अधिक सविस्तर माहिती साठी खाली पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात लिंकयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा