मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या म्हणजेच लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत पुणे महानगरपालिका येथे नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचायची आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2024, PMC Bharti 2024 Apply Online, pmc recruitment 2024, pmc new vacancy 2024,
सदर भरती ची सविस्तर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. इतर सर्व अपडेट साठी वरील लिंक वरून आमच्या व्हॉट्सग्रुप मध्ये सामील व्हा.
Pune Mahanagarpalika Bharti 2024
682 जागांकरिता ही भरती करण्यात येईल.
पद :
वेगवेगळी प्रशिक्षण आधारित पदे
शिक्षण :
- 12 वी पास
- आय टी आय
- डिप्लोमा
- पदवीधर
- एम एस डब्ल्यू
- पदव्युत्तर पदवी
वय : 18 – 35 वर्ष
नोकरी स्थळ : पुणे जिल्हा
फी : कुठलीही फी नाही
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची मुदत : 30 सप्टेंबर 2024
10 वी आणि 12 वी पास साठी नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा
पुणे महानगरपालिका भरती 2024
- या भरती साठी अर्ज दिलेल्या मुदतीच्या अगोदर करायचा आहे.
- चुकीच्या किंवा अर्धवट माहिती चा अर्ज सादर करू नये.
- ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा
- आवश्यक टी कागदपत्र अचूक अपलोड करा.
- अधिक माहिती साठी काहलि दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पी एम सी वेबसाइट | क्लिक करून पहा |
जाहिरात लिंक | क्लिक करून पहा |
अर्ज लिंक | क्लिक करून पहा |