Bank Bharti 2025 Maharashtra : पंजाब व सिंध बँकेत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून योग्य पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
पदवीधर उमेदवारांसाठी ही बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमचे जवळच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा . नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्या चॅनल मध्ये जॉइन व्हा.
Bank Bharti 2025 Maharashtra
एकूण 110 जागांची भरती केली जाणार आहे.
LBO म्हणजेच लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- कुठल्याही शाखेची पदवी
वय : 1 फेब्रुवारी 2025 या तारखेस 20 ते 30 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षांची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1000 /- रु
- एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी : 100 /- रु
नोकरी स्थळ :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- महाराष्ट्र
- अरुणाचल प्रदेश
- आसाम
- गुजरात
- कर्नाटक
- पंजाब
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
पंजाब & सिंध बँक भरती 2025
- लोकल बँक ऑफिसर या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत असणार आहे.
- सविस्तर माहितीकरिता खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.