रेवदंडा को ऑपरेटीव अर्बन बँक लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. Revdanda CoOperative Bank Bharti 2024, Clerk Recruitment 2024.
खाली दिलेली जाहिरात वाचून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत. पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी असून ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.
Revdanda CoOperative Bank Bharti 2024
एकूण 8 जागांची भरती होणार आहे.
खालील पदांची भरती केली जाणार आहे :
- मुख्य कार्यकारी अधिकारी
- व्यवस्थापक – केंद्रीय कार्यालय
- माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख
- कनिष्ठ लिपिक
शिक्षण : वरील पद क्रमांक नुसार
- मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ ची पदवी
- मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ ची पदवी / एम एस सी आय टी किंवा इतर समान कॉम्प्युटर कोर्स
- कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सहित बी एस सी / एम एस सी आय टी किंवा समान कॉम्प्युटर कोर्स
- मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ ची पदवी / एम एस सी आय टी किंवा समान कॉम्प्युटर कोर्स /
- शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत प्राधान्य कोणाला मिळेल याची माहिती वाचण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा. लिंक खाली दिलेली आहे.
वय : 22 ते 35 वर्षापर्यंत ( पद 2 साठी 35 ते 70 वर्ष पर्यंत मर्यादा आहे )
फी :
- पद 1 साठी : 590 /- रु
- पद 2 साठी : 590 /- रु
- पद 3 साठी : 590 /- रु
- पद 4 साठी : 1121 /- रु
नोकरी स्थळ : रेवदंडा, रायगड जिल्हा
अर्ज प्रकिया : ऑनलाइन करायची आहे.
अर्ज करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.