भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती 2024 अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. ग्रेड अ आणि ब साठी ही भरती करण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. SIDBI Notification 2024, sidbi recruitment 2024, sidbi grade a notification 2024, sidbi grade b vacancy 2024,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सदर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. त्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे. ही नोकरीची जाहिरात तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा.
SIDBI Notification 2024
72 जागांसाठी भरती होणार आहे.
खालील पदांसाठी भरती होणार आहे :
- असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – जनरल
- असिस्टंट मॅनेजर ग्रेड ब – जनरल
- असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – लीगल
- असिस्टंट मॅनेजर ग्रेड अ – आय टी
शिक्षण :
- पद 1 साठी :
- 60% मार्क सहित पदवी ( कॉमर्स / इकनॉमिक्स / मॅथेमॅटिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस अॅडमिनिसट्रेशन ) / सी एस / सी एम ए / ICWA / CFA / CA / MBA / PGDM एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क
- 2 वर्षाचा अनुभव
- पद 2 साठी :
- 60% मार्क सहित कुठल्याही शाखेची पदवी किंवा 55% मार्क सहित कुठल्याही शाखेची पदव्युत्तर पदवी एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क
- 5 वर्षाचा अनुभव
- पद 3 साठी :
- 50% मार्क सहित विधी शाखेची पदवी एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क
- 5 वर्षाचा अनुभव
- पद 4 साठी :
- 60% मार्क सहित इंजिनिअरिंग ची पदवी ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स ) किंवा एम सी ए / एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क
- 5 वर्षांचा अनुभव
वय :
- पद 1 करिता : 21 – 30 वर्षापर्यंत
- पद 2 ते 4 करिता : 25 ते 33 वर्षापर्यंत
- एस सी व एसटी करिता 4 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1100 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 175 /- रु
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
SIDBI Grade A Vacancy 2024
- वरील पदांसाठी ऑनलाइन वेबसाइट द्वारे अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी 2 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- फेज 1 परीक्षा तारीख : 22 डिसेंबर 2024
- फेज 2 परीक्षा तारीख : 19 जानेवारी 2025