SSC Officer Bharti 2025, Indian Navy SSC Officer Vacancy 2025

SSC Officer Bharti 2025 : भारतीय नौदल मध्ये नवीन पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा आणि शेअर करा.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

इंडियन नेवि अंतर्गत एस एस सी ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. ही जाहिरात तुमच्या आवश्यक पात्रता असणाऱ्या मित्र व मैत्रिणींना लगेच शेअर करा. सर्व नोकरीच्या महत्वाच्या अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.

SSC Officer Bharti 2025

एकूण 270 जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे.

SSC Officer या पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे.

शिक्षण :

  1. एक्झिक्युटिव ब्रांच : 60% मार्क सहित बी ई / बी टेक किंवा बी एस सी / बी कॉम / बी एस सी ( आय टी ) + पी जी डिप्लोमा ( फायनान्स / लॉजीस्टिक / सप्लाय चैन मॅनेजमेंट / मटेरियल मॅनेजमेंट ) किंवा प्रथम श्रेणी एम सी ए / एम एस सी ( आय टी )
  2. एज्युकेशन ब्रांच : प्रथम श्रेणी एम एस सी ( मॅथ्स / ऑपरेशनल रिसर्च / फिजिक्स / अप्लाइड / फिजिक्स / केमिस्ट्री ) किंवा 55 % मार्क सहित एमके ( इतिहास ) किंवा 60% मार्क सहित बी ई / बी टेक
  3. टेक्निकल ब्रांच : 60% मार्क सहित बी ई / बी टेक

वय :

वय मर्यादा जाणून घेण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही

इंडियन नेव्ही एस एस सी ऑफिसर भरती 2025

  1. सदर पदासाठी अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
  2. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे गरजेचे आहे.
  4. सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

पीडीएफ जाहिरात लिंक : क्लिक करा

ऑनलाइन अर्ज लिंक : क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा