नवीन नियमाप्रमाणे आता जून स्टॅम्प पेपर होणार बंद. सरकारी कामासाठी वापरण्यात येणारे काही स्टॅम्प पेपर बंड होणार असल्याची बातमी देण्यात आलेली आहे. याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत. Stamp Paper News Today, 100 rs Stamp Paper News,
सरकारी कागदपत्र किंवा नोटरी साठी किंवा बँक कर्ज करण्यासाठी लोकांना 100 रूपयाच्या स्टॅम्प पेपर वर दस्तऐवज बनवता येत होते. 100 / 200 आणि 500 रु च्या स्टॅम्प पेपरचा लोकांचा दस्तऐवज मान्य करण्यात येत होता.
Stamp Paper News Today 2024
परंतु आता 100 रु आणि 200 रु चे स्टॅम्प पेपर बॅंड केले जाणार आहे. आता कमीत कमी 500 रु च्या स्टॅम्प पेपर चे नोटरी / खरेदी आणि हक्क किंवा प्रतिज्ञापत्र देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने मुद्रांक फी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून महसूल विभागमार्फत आता फक्त 500 रु चे स्टॅम्प मिळतील. यामुळे सामान्य जनतेला आर्थिक फटका बसणार आहे.
सरकार चा महसूल वाढीसाठी हा निर्णय घेतलेला आहे.
नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आजच्या आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी माहिती च्या सुरुवातीला दिलेल्या बटन वर क्लिक करा. तसेच नियमित आमच्या www.marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.