Supreme Court Bharti 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायले अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्या साठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. सदरची जाहिरात तुमच्या पात्र असलेल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
Supreme Court Bharti 2025
एकूण 241 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
जूनियर कोर्स असिस्टंट या पदाची भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- पदवी
- संगणक इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट
- संगणक हातळण्याचे ज्ञान
वय : 18 – 30 वर्ष
- एस सी, एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 1000 /- रु
- एस सी / एस टी आणि EXSM : 250 /- रु
नोकरी स्थळ : दिल्ली
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सुप्रीम कोर्ट भरती 2025
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- 8 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
- खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
सुप्रीम कोर्ट वेबसाइट | येथे क्लिक करा |