Assistant Clerk Vacancy 2025, सहाय्यक लिपिक भरती 2025 पुणे
Assistant Clerk Vacancy 2025 : प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड डांगे चौक थेरगांव पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रातील पात्रता आणि नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना ही एक चांगली संधी मिळत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करावा. तसेच ही जाहिराती तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. … Read more