SECR Bharti 2025, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. उकचुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे विभागात नोकरीची संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. SECR Bharti … Read more