Union Bank Bharti 2024, Union Bank 1500 Vacancy 2024 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Bank of India Recruitment 2024, यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचून लगेच अर्ज करायचे आहेत. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायची आहे. Union Bank Bharti 2024, Union Bank 1500 Vacancy 2024,

अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, पदाचे नाव, नोकरी ठिकाण, फी, अर्ज करण्याची शेवटची मुदत, जाहिरात पीडीएफ, अर्ज करण्याची लिंक व इतर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहेत. सविस्तर नोकरी अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी वरील दिलेल्या बटन वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल मध्ये जॉइन व्हा.

Union Bank Bharti 2024

1500 जागांसाठी ही भरती होणार आहे.

पद : लोकल बँक ऑफिसर – एल बी ओ

शिक्षण : कुठल्याही शाखेतील पदवी

वय :

  1. 20 – 30 वर्ष पर्यंत
  2. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 850 /-
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 175 /- रु

मुलींसाठी सरकारी नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा आणि अर्ज करा

Local Bank Officer Bharti 2024

  1. लोकल बँक ऑफिसर पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अधिक माहीत साठी खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा