Vamnicom Bharti 2025 Pune : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पुणे येथे नोकरी ची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना या नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.
Vamnicom Bharti 2025 Pune
एकूण 10 जागा
पदे :
- डेप्युटी मॅनेजर
- डेप्युटी मॅनेजर – ( अकाऊंट )
- असिस्टंट मॅनेजर – आय टी
- असिस्टंट मॅनेजर – लीगल
शिक्षण : AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून बिझनेस अडमिनीस्ट्रेशन मध्ये मास्टर्स किंवा दोन वर्ष पूर्ण वेळ पी जी डी एम
अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा
नोकरी स्थळ : पुणे
फी : नाही
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
खाली इतर जाहिराती सुद्धा वाचा
- Vamnicom Bharti 2025 Pune, पुणे येथे सहकारी संस्थेत नोकरी ची संधी
- PGCIL Vacancy 2025, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025
- CISF Bharti 2025 Online Apply, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025
- Anganwadi Bharti 2025 Solapur, अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र
- Union Bank Bharti 2025 Apply Online, युनियन बँक भरती 2025
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे भरती 2025
- या भरती ची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.
- शेवटच्या तारखेच्या अगोदर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
- 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असणार आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |