महावितरण विभाग भरती 2025 अंतर्गत नवीन भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. धारशिव जिल्ह्यात ही भरती घेतली जाणार आहे. धारशिव मधील 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी असणार आहे. Mahavitaran Bharti 2025 Jahirat, 10 वी पास महावितरण भरती 2025,
आय टी आय पास उमेदवारांना महावितरण विभागात नोकरी करण्याची संधी या भरती मधून मिळेल. ही जाहिरात तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. नोकरीच्या सर्व अपडेट त्वरित मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या कोणत्याही चॅनल ला जॉइन व्हा. Mahavitaran Bharti 2025 Jahirat,
Mahavitaran Bharti 2025 Dharashiv
एकूण 180 जागांची भरती
पदे खालीलप्रमाणे :
- इलेक्ट्रिशियन
- वायरमन
- संगणक चालक – सी ओ पी ए
शिक्षण :
10 वी पास आणि आय टी आय – NCVT – ( Electrician / Wireman / COPA )
फी : नाही
नोकरी स्थळ : धाराशिव
कागदपत्र जमा करण्याचे ठिकाण :
महावितरण मंडल कार्यालय, धारशिव, सोलापूर रोड, धारशिव
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
10 वी पास महावितरण भरती 2025
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची 27 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत
- 27 डिसेंबर 2024 पर्यंत कागदपत्र जमा करण्यासाठी मुदत
- अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचा.
महावितरण वेबसाइट | येथे क्लिक करा |
महावितरण जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |