HDFC Bank Bharti 2025, Relationship Manager in HDFC Bank

HDFC Bank Bharti 2025, Relationship Manager in HDFC Bank

एच डी एफ सी बँक भरती 2025 अंतर्गत नवीन पद भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. HDFC Bank Bharti 2025, Relationship Manager in HDFC Bank,

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे. ही जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. सर्व नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला फॉलो करा.

HDFC Bank Bharti 2025

एकूण पदे : –

रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

  1. सेल्स मध्ये 1 ते 10 वर्षाच्या अनुभव सोबत पदवीधर
  2. मान्यताप्राप्त विद्यापीठातील कुठलीही पदवी
  3. नियमित अभ्यासक्रमात कमीत कमी 50% मार्क

वय : 7 फेब्रुवारी 2025 या तारखेस 35 वर्षापेक्षा जास्त नसावे

कामाचा अनुभव :

  1. कुठल्याही संस्थेतील सेल्स चा 1 ते 10 वर्षाचा अनुभव
  2. इतर माहिती साठी दिलेली पडफज जाहिरात वाचा.

फी :

  1. सर्व प्रवर्ग साठी : 479 /- रु

नोकरी स्थळ : भारत

Relationship Manager in HDFC Bank 2025

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. ऑनलाइन टेस्ट मार्च 2025 मध्ये होईल.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

 

Scroll to Top