Canara Bank Bharti 2025, कॅनरा बँक भरती 2025 जाहिरात

कॅनरा बँक भरती 2025 अंतर्गत नवीन पद भरती केली जाणार असून त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. Canara Bank SO Bharti 2025, Canara Bank SO 2025, कॅनरा बँक भरती 2025 जाहिरात,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

बँकेत नोकरी शोधत असलेल्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. तसेच सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

Canara Bank Bharti 2025

60 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पद : स्पेशलिस्ट ऑफिसर

शिक्षण :

  1. 60% मार्क सहित पदवी / पदव्युत्तर पदवी अथवा बी ई / बी टेक ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन सायन्स अँड इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ) अथवा एम सी ए ( एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी 55% मार्क ) आणि 3 वर्षाचा अनुभव

वय : 1 डिसेंबर 2024 या तारखेस 35 वर्ष

  1. एस टी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

कॅनरा बँक भरती 2025 जाहिरात

Canara Bank Specialist Officer Recruitment 2025 :

  1. कॅनरा बँक भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. 24 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरुण मुख्य जाहिरात वाचा
कॅनरा बँक संकेतस्थतळ क्लिक करा
मुख्य जाहिरात क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक क्लिक करा