MPKV Recruitment 2025, महात्मा फुले कृषि विद्यापीठ भरती 2025

MPKV Recruitment 2025, महात्मा फुले कृषि विद्यापीठ भरती 2025

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अहमदनगर येथे नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट क आणि गट ड संवर्गातील पदे या भरती मध्ये भरली जाणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. MPKV Recruitment 2025, महात्मा फुले कृषि विद्यापीठ भरती 2025,

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती सविस्तर खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. नोकरीच्या सर्व महत्वाच्या अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या चॅनल ला जॉइन व्हा. latest job update in marathi 2025,

MPKV Recruitment 2025 Ahmednagar

एकूण 787 जागांची भरती होणार आहे.

पदे प्रमाणे : गट क व गट ड पदे

  1. वरिष्ठ लिपिक
  2. लघु टंक लेखक
  3. लिपिक नि टंक लेखक
  4. प्रमुख तालिकाकार – ग्रंथालय
  5. कृषि सहायक
  6. पशुधन पर्यवेक्षक
  7. कनिष्ठ संशोधन सहायक
  8. मजदूर आणि इतर पदे

शिक्षण :

 

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

पगार : 8 हजार ते 9 हजार प्रति महिना

वय : 18 – 55 वर्ष

फी :

  1. खुला वर्ग : 1000 /- रु
  2. मागास / आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ : 900 /- रु

पदवीधर साठी नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

महात्मा फुले कृषि विद्यापीठ भरती 2025

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी मुदत : 30 जानेवारी 2025

अर्ज करण्याचे ठिकाण : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

 

Scroll to Top