Supreme Court Vacancy 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. कोर्ट मध्ये नोकरीच्या करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना लगेच शेअर कर. जेणेकरून त्यांना या नोकरीचा लाभ घेता येईल. वरील बटन वर क्लिक करून आमच्या चॅनल ला जॉइन व्हा.
Supreme Court Vacancy 2025
एकूण – 90 जागा
पद : लॉ क्लर्क कम रिसर्च असोशिएट
शिक्षण : विधी शाखेची पदवी
वय : 7 फेब्रुवारी 2025 या तारखेस 20 – 32 वर्ष
फी : 500 /- रु
नोकरी स्थळ : दिल्ली
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
मुंबई हाय कोर्ट भरती 2025, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
सुप्रीम कोर्ट भरती 2025 जाहिरात
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |