Mahakosh Bharti 2025 PDF : लेखा व कोषागारे विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वरून चॅनल ला जॉइन व्हा.
Mahakosh Bharti 2025 PDF
एकूण जागा : 42
पद : गट क – कनिष्ठ लेखापाल
शिक्षण :
- कुठल्याही शाखेची पदवी
- मराठी टंक लेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट
वय : 16 फेब्रुवारी 2025 या दिवशी 19 – 38 वर्ष
- मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ 5 वर्षाची सूट
फी :
- खुला वर्ग : 1000 /- रु
- राखीव प्रवर्ग : 900 /- रु
- माजी सैनिकांसाठी कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : जालना / परभणी / छत्रपती संभाजीनगर / नांदेड / बीड / धारशिव / हिंगोली आणि लातूर
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
छत्रपती संभाजीनगर लेखा व कोषागारे संचालनालय भरती 2025
- वरील कनिष्ठ लेखापाल पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.