Management Trainee Recruitment 2025 : भारतीय कृषि विमा कंपनी अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात देण्यात आलेली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी च्या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
भरती ची महत्वाची माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
Management Trainee Recruitment 2025
एकूण 55 जागांची भरती करण्यात येणार आहे.
मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
60% मार्क सहित पदव्युत्तर पदवी / पदवी ( स्टॅटिस्टिक्स / मॅथेमॅटिक्स / Actuarial Sciences / Economics / Operations Research ) किंवा कुठल्याही शाखेमधील पदवी / पदव्युत्तर पदवी + इंस्टीट्यूट ऑफ अॅक्च्युअरीज ऑफ इंडिया कडून कमीत कमी 2 पेपर किंवा बी ई / बी टेक / एम ई / एम टेक ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) किंवा एम सी ए / किंवा कुठल्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 55% मार्क )
वय : 1 डिसेंबर 2024 या दिवशी 21 – 30 वर्ष ( एस सी / एस टी 5 वर्षाची सूट / ओबीसी 3 वर्षाची सूट )
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1000 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 200 /- रु
सेंट्रल बँकेत नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा
AIC Vacancy 2025 Last Date
- सदर भरतीचा अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.