NTPC Bharti 2025 Notification, NTPC Executive Recruitment 2025

NTPC Bharti 2025 Notification : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदाची भरती केली जाणार असून कंपनी तर्फे त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. National Thermal Power Corporation Limited Recruitment 2025.

Executive पदासाठी ही भरती राबविली जाणार आहे. ही जाहिरात तुमच्या पात्रता पूर्ण असणाऱ्या मित्रास किंवा मैत्रिणीस शेअर करा. खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचा.

NTPC Bharti 2025 Notification

एकूण जागा : 80

पद :

  1. एक्झिक्युटिव – ( फायनान्स सी ए / सी एम ए – इंटर )
  2. एक्झिक्युटिव – ( फायनान्स सी ए / सी एम ए – बी )
  3. एक्झिक्युटिव – ( फायनान्स सी ए / सी एम ए – ए )

शिक्षण :

  1. पद 1 साठी :
    • पदवीधर
    • सी ए / सी एम ए इंटर्मीडियट
    • 2 वर्षाचा अनुभव
  2. पद 2 साठी :
    • पदवीधर
    • सी ए / सी एम ए
    • 2 वर्षाचा अनुभव
  3. पद 3 साठी :
    • पदवीधर
    • सी ए / सी एम ए
    • 5 वर्षाचा अनुभव

वय : 19 मार्च 2025 या दिवशी

  1. पद 1 : 30 वर्ष
  2. पद 2 : 35 वर्ष
  3. पद 3 : 40 वर्ष

एस सी, एस टी : 5 वर्षाची सूट / ओबीसी : 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM / महिला : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

National Thermal Power Corporation Limited Recruitment 2025

  1. वरील पद भरती साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 19 मार्च 2025 पर्यंत मुदत आहे.
  3. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top