AAICLAS Recruitment 2023 Apply Online, aaiclas bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI Cargo Logistics and Allied services Company Limited AAICLAS कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्विसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 15 तारीख ही शेवटची तारीख आहे. AAICLAS Recruitment 2023 Apply Online

अर्ज करण्यापूर्वी खालील दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचा. 12 वी पास असलेल्या उमेदवारांनी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात आवर्जून शेअर करा. तसेच भरतीच्या पुढील अपडेट साठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. AAICLAS Recruitment 2023 salary

AAI Cargo Logistics and Allied services has been set up as a fully owned cargo subsidary of the airports authority of india to manage the development of air cargo buisness at airports. AAICLAS is a professionaly driven and responsive service enterprise with a vision to emerege as largest integrated cargo logistics and ground handling operator in the country.


कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्विसेस कंपनी लिमिटेड भरती 2023

एकूण रिक्त पदे : 436 पदे

पद : असिस्टंट (Security)

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो पहा

  1. 12 वी पास 60% मार्क सहित / एस सी / एस टी 55% मार्क सहित
AAICLAS Recruitment 2023 Apply Online, aaiclas bharti 2023

पगार : 21,500 /- रु प्रती महिना

नोकरी स्थळ : भारत

वय मर्यादा : 1.10.2023 पर्यंत 27 वर्षापेक्षा जास्त नसावे

फी :

  1. जनरल / ओबीसी : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / ई डबल्यु एस / महिला : 100 /- रु

अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 15 नोव्हें. 2023

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये 40 हजार पगारची नोकरी सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

AAICLAS Recruitment 2023 Apply Online

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे नवनवीन अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Whatsapp Group