NHM nashik recruitment 2023,NHM Maharashtra Recruitment 2023

नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत नाशिक येथे नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या भरती साठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा तसेच दिलेली अधिकृत जाहिरात वाचा. NHM Maharashtra Recruitment 2023, नाशिक महानगरपालिका भरती 2023, NHM nashik recruitment 2023

थेट मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया केली जाणार आहे. आपल्या आसपासच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. या भरतीच्या पुढील अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच आमच्या https://marathivacancy.com वेबसाइट ला नियमित भेट द्या. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.


नॅशनल हेल्थ मिशन भरती 2023

एकूण पदे : 219 पदे

पदांची नावे :

 1. मायक्रो बायोलॉजिस्ट
 2. फिजिशियन पार्ट टाइम
 3. प्रसूती शस्त्र आणि स्त्री रोज तज्ञ
 4. बालरोग तज्ञ
 5. नेत्ररोग तज्ञ
 6. त्वचा रोग तज्ञ
 7. मानसोपचार तज्ञ
 8. ई एन टी स्पेशालिस्ट
 9. एस एन सी यू मेडिकल अधिकारी
 10. पार्ट टाइम वैद्यकीय अधिकारी
 11. फूल टाइम वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

एम बी बी एस / एम डी / डी एन बी / एम एस

अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : पदानुसार वेगवेगळा आहे त्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा

वय मर्यादा :

 1. 70 वर्ष पर्यंत वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ / अति विशेषज्ञ
 2. खुल्या वर्गासाठी 38 वर्ष
 3. मागास साठी 43 वर्ष

नोकरी स्थळ : नाशिक

फी :

 1. खुला वर्ग : 150 /- रु
 2. मागास : 100 /- रु

कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्विसेस अंतर्गत 21,500 रु पगारची नोकरी, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

मुलाखतीसाठी पत्ता :

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन नाशिक महानगर पालिका, नाशिक जिल्हा

मुलाखत ची तारीख : 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023

NHM Maharashtra Recruitment 2023, nhm nashik recruitment 2023

NHM nashik recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात आणि अर्जाचा नमूना येथे क्लिक करून पहा

संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरीच्या रोजच्या रोज सर्व अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी. खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.

Whatsapp Group