BARC recruitment 2023 भाभा अणुसंशोधन केंद्रात ४३७४ जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BARC NEW RECRUITMENT 2023

New BARC recruitment 2023 for technical officer/c, scientific Assistant/b, technician/b, stipendary Trainee (category I & II) https://marathivacancy.com/recruitment get your government job in this fields

भारत सरकारचे भाभा अणुसंशोधन केंद्र हे ट्रॉम्बे, मुंबई महाराष्ट्र येथे आहे.

भारत सरकारचे हे प्रमुख अणुसंशोधन केंद्र येथे काही पदांसाठी तुम्हाला नोकरी naukri ची संधी प्राप्त झाली आहे. रोजगार नसलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर अर्ज apply करायचा आहे.भाभा अनुसंशोधन केंद्राने काही पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकून ४३७४ जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी या पदांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसोबत दिलेल्या नियमानुसार अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख खालील माहिती मध्ये दिली आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा.

marathivacancy.com हे नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट देणारे पोर्टल आहे. या पोर्टल वर तुम्हाला सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती सविस्तर आणि नियमित मिळतील. पदांची संख्या, वयाची अट, शैक्षणिक पात्रता, भरतीची अधिकृत जाहिरात, फी, पगार, ऑफलाइन अर्ज असल्यास अर्ज पाठवण्याचा पत्ता, ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास ऑनलाइन अर्ज लिंक, अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना, अर्ज करण्याची शेवटची तारीख व इतर आवश्यक माहिती सविस्तर दिली जाते. marathivacancy.com या पोर्टल वरील नोकरी जाहिराती नियमित आणि त्वरित मोबाइलवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

खाली दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक् वाचून च अर्ज प्रक्रिया करावी. जेणकरून अर्ज प्रक्रियेत कुठलीही चूक होणार नाही.



भाभा अणुसंशोधन केंद्रात ४३७४ जागांसाठी भरती

TOTAL POST : 4374 POSTS

पदांची माहिती

पदपदाचे नाव पदसंख्या
1टेक्निकल ऑफिसर181
2सायंटीफिक ASSISTANT/B07
3टेक्नीशियन /B24
4स्टायपेंडरी ट्रेनी / (category I)1216
5स्टायपेंडरी ट्रेनी (category II)2946

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  1. पद 1 साठी Msc बायो सायन्स/लाइफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलोजी /बायोटेक्नोलोजी ६०% गुणांसह किंवा BE/ b tech mechanical/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स/instrumentation/मेटलर्जी/माइनिंग/टेली कम्युनिकेशन/communication/ ६०% गुणांसह किंवा ५५% गुणांसह M.lib+०४ वर्ष अनुभव किंवा M.lib+net
  2. पद 2 साठी Bsc ६०% गुणांसह (फूड टेक्नोलोजी/होम सायन्स/न्युट्रीशन )
  3. पद 3 साठी 10 वी उत्तीर्ण आणि बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र
  4. पद 4 साठी Bsc बायो केमिस्ट्री /बायो सायन्स/लाइफ सायन्स/बायोलोजी ६०% गुणांसह किंवा Bsc (अलाईड/बायोलोजिकल सायन्सेस केमिस्ट्री /फिजिक्स/
    कॉम्प्यूटर सायन्स/कृषी/उद्यान/) किंवा (इंजिनियरिंग डिप्लोमा केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स/instrumentation/टेली कम्युनिकेशन/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिविल/ऑटो मोबाईल)६०% गुणांसह किंवा ५०% गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा/Bsc+ इंडस्ट्रीयल सेफ्टी प्रमाणपत्र
  5. पद 5 साठी ६०% गुणांसह 10 वी पास +ITI(फित्र/टर्नर/माशिनिष्ट/वेल्डर/MMT/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रोनिक मेकॅनिक/instrumentमेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/drafts(मेकॅनिकल)/ड्राफ्टमन, कारपेंटर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ किंवा 12 वी विज्ञान पास 60% गुणांसह किंवा 12 वी विज्ञान पास 60% गुणांसह + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा

वयोमर्यादा (AGE LIMIT)

22 मे 2023 रोजी (SC/ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट )

  • 1 पद नं 1 : 18 ते 35 वर्षे
  • 2 पद नं 2 : 18 ते 30 वर्षे
  • 3 पद नं 3 : 18 ते 25 वर्षे
  • 4 पद नं 4 : 19 ते 24 वर्षे
  • 5 पद नं 5 : 18 ते 22 वर्षे

परीक्षा फी (Exam Fee)

( SC/ST/PWD/ExSM/महिला) :: फी नाही

  • 1 पद 1 :General/OBC : 500/-
  • 2 पद 2 :General/OBC : 150/-
  • 3 पद 3 :General/OBC : 100/-
  • 4 पद 4 :General/OBC : 150 /-
  • 5 पद 5 :General/OBC : 100/-

अर्ज पद्धती : Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ (website)- click करा

अधिकृत जाहिरात(notification) – येथे क्लिक करा

online अर्ज – करण्यासाठी येथे क्लिक करा सुरू होण्याची तारीख 24 एप्रिल 2023

BARC भरतीबद्दल थोडक्यात

इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदरच अर्ज करायचा आहे.अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून मिळण्याची शक्यता कमी आहे तसेच जास्त अर्ज येत असताना site down होण्याची शक्यता असते म्हणून लवकरात लवकर अर्ज करा.BARC विविध पदांसाठी भरती काढत असते.त्यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी,वैज्ञानिक अधिकारी, कार्य सहाय्यक, तांत्रिक अधिकारी ही पदे आहेत.वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता दिलेली आहे. उमेदवारांनी संबंधित पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठ मधून पदवी व पदव्युत्तर शिक्षत प्राप्त केलेलं पाहिजे.प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे.या पदांसाठी ची निवड ही लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाते व त्यानंतर पुढची निवड प्रक्रिया पार पडते.उमेदवारांनी आवश्यक त्या कागडपत्रांसोबत ते अपलोड करून नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच दिलेले शुल्क भरून अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे.अर्ज करताना लक्षपूर्वक कागदपत्रे व माहिती सादर करावी अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. परीक्षेसाठी चे प्रवेशपत्र हे अधिकृत संकेतस्थळवर दिले जाते.परीक्षेला जाताना त्याची प्रिंट डाउनलोड करून घेऊन सोबत घेऊन जावे.

तुमचा अंतिम निकाल हा संकेतस्थळावर व अपलोड केला जातो व लेखी आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी व वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले जाईल.

माहीती आवडल्यास खाली दिलेल्या share option वापरून इतरांना देखील share करा जेणेकरून गरजू उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मदत होऊ शकेल.शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद रोजच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या website शी जोडून राहा.

BARC recruitment 2023

(bhabha atomic research centre) is a multi-disciplinary research centre of the department of Atomic energy, government of india. BARC conducts some recruitment drives to hire people for different posts

भारताच्या एकूण ऊर्जा क्षेत्राची कार्बन तीव्रता कमी करण्यात अणुऊर्जेची महत्वाची भूमिका आहे. सर्व स्त्रोतांमधून औष्णिक वीज निर्मितीचे योगदान 234,048 मेगावॅट आहे, जे एकूण स्थापित विजेच्या 60 % आहे, तर अक्षय ऊर्जा,जल आणि अणुऊर्जा अनुक्रमे 95,मेगावॅट (), 51,220 मेगावॅट (13%) आणि 6780 मेगावॅट (2%) पर्यंत योगदान देतात. भारताकडे मर्यादित युरेनियम संसाधने आहेत तर आपल्याकडे मुबलक थोरीयम आहे. थोरीयम चे शोषण करण्यासाठी,नियोजकांनी तीन टप्प्यातील अणुऊर्जा कार्यक्रमाची कल्पना केली आहे. BARC मध्ये अनुभट्टी तंत्रज्ञान, इंधन पुन:प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापन, समस्थानिक एप्लीकेशन्स, रेडिएशन तंत्रज्ञान आणि आरोग्य, कृषि आणि पर्यावरण, प्रवेगक आणि लेजर तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, उपकरणे आणि अनुभट्टी नियंत्रण आणि साहित्य विज्ञान या क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी सक्रिय गट आहेत. विज्ञानाच्या अनेक मुख्य शाखांमध्ये मूलभूत आणि उपयोजित संशोधनावर जोरदार भर दिल्याने मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञान विकास यांच्यातील समन्वय सही झाला आहे. BARC recruitment 2023