BRO MSW Recruitment 2025, सीमा रस्ते संघटना भरती 2025

BRO MSW Recruitment 2025 : सीमा रस्ते संघटना अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार असून त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करा.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

मल्टि स्किल्ड वर्कर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ही जाहिरात तुमच्या 10 वी आणि आय टी आय पास असणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

BRO MSW Recruitment 2025

एकूण 411 पदे

  1. MSW कुक
  2. MSW मेसन
  3. MSW ब्लॅकस्मिथ
  4. MSWमेस वेटर या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण : वरील पद क्रमांकनुसार

  1. 10 वी पास
  2. 10 वी पास / आय टी आय ( बिल्डिंग कन्स्ट्रकशन / ब्रिक्स मेसन )
  3. 10 वी पास / आय टी आय ( ब्लॅक स्मिथ / फोर्ज टेक्नॉलॉजी / हीट ट्रान्सफर टेक्नॉलॉजी / शीत मेटल वर्कर )
  4. 10 वी पास

वय : 25 फेब्रुवारी 2025 या तारखेस 18 – 25 वर्ष

  1. एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस / EXSM : 50 /- रु
  2. एस सी / एस टी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015

सीमा रस्ते संघटना भरती 2025 शेवटची तारीख

  1. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
फी भरण्यासाठी लिंक येथे क्लिक करा