DCC Bank Bharti 2025 : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन भरती केली जाणार असून त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी पात्र उमेडवरणकडून उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
बँकेच्या https://www.gondiadccb.co.in/ या वेबसाइट वर अर्ज उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचून अर्ज सादर करायचे आहेत. वरील बटन वरून आमच्या चॅनल ला जॉइन व्हा.
DCC Bank Bharti 2025
एकूण जागा : 77
पदे :
- जूनियर मॅनेजमेंट – 5 जागा
- जूनियर क्लर्क – 47 जागा
- शिपाई – 25 जागा
शिक्षण :
- जूनियर मॅनेजमेंट ( द्वितीय श्रेणी अधिकारी ) : कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा पास व कमीत कमी 3 वर्ष बँकिंग क्षेत्रातील अनुभव
- जूनियर क्लर्क ( लिपिक ) : कुठल्याही शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा पास / तसेच वाणिज्य शाखेतून पदवीधर. पदव्युत्तर पदवी व बँकिंग महडील लिपिक, वरिष्ठ श्रेणीमधील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्यास प्राधान्य / मराठी,इंग्रजी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा पास असेल तर प्राधान्य
- शिपाई : कमीत कमी 10 वी पास / संगणक आणि इंग्रजी ची प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
वय :
- पद 1 साठी : 25 – 38 वर्ष
- पद 2 साठी : 21 – 38 वर्ष
- पद 3 साठी : 21 – 38 वर्ष
फी :
- 750 /- रु + 18% GST 135 /- रु = एकूण 885 /- रु
- फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
नोकरी स्थळ : गोंदिया
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती
अर्ज करण्याची मुदत : 30 जानेवारी 2025
निवड पद्धत :
- ऑनलाइन परीक्षा
- कागदपत्र तपासणी आणि मुलाखत
अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा