बृहन्मुंबई अंतर्गत होमगार्ड भरती करण्यात येणार आहे. मुंबई मध्ये होमगार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही चांगली नोकरीची संधी असणार आहे. ही एक निमसरकारी नोकरीची उत्तम संधी उमेदवारांना मुंबई मध्ये मिळणार आहे. Home Guard Bharti 2025, Mumbai Homeguard Recruitment 2025, होमगार्ड भरती 2025 मुंबई नवीन जाहिरात,
या भरती मधील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी लागणारी सविस्तर माहिती खाली नमूद केलेली आहे. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात लगेच शेअर करा. भरती च्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.
Home Guard Bharti 2025
2771 एकूण जागा भरण्यात येणार आहेत.
पद :
होमगार्ड या पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण : 10 वी पास
शारीरिक पात्रता :
ऊंची :
- पुरुष : 162 सेमी
- महिला : 150 सेमी
छाती :
- पुरुष : 76 सेमी आणि फुगवून 5 सेमी जास्त
धावणे :
- पुरुष : 1600 मीटर
- महिला : 800 मीटर
वय : 31 जुलै 2024 या तारखेला 20 – 50 वर्ष पर्यंत
फी : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : मुंबई
होमगार्ड भरती 2025 मुंबई नवीन जाहिरात
- या भरती कहा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |