IBPS PO-MT Recruitment 2023 | IBPS Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
IBPS PO-MT Recruitment 2023 | IBPS Recruitment 2023

IBPS PO-MT Recruitment 2023 IBPS PO-MT Recruitment 2023 | IBPS Recruitment 2023 बँकिंग कर्मचारी निवड संस्था द्वारे भारताच्या सर्व क्षेत्रातील बँकांमध्ये. 2011 पासून IBPS PO परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेची सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे. आय बी पी एस प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी फक्त ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते.

जाहिरातीमध्ये महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, पूर्व परीक्षा तारीख, मुख्य परीक्षा तारीख, निवड प्रक्रिया, पगार, वय मर्यादा, फी व इतर सर्व महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व अधिकृत जाहिरात वाचा. IBPS PO-MT Recruitment 2023

दिलेल भरती जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे आसपासच्या गरजू लोकाना देखील ही जाहिरात शेअर करा. जेणेकरून त्यानं देखील हक्काची नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतील.

खालील माहिती मध्ये अधिकृत जाहिरात लिंक तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचून पूढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

प्रक्रियातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख1 ऑगस्ट 2023
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख21 ऑगस्ट 2023
पूर्व परीक्षा प्रवेशपत्रसप्टेंबर 2023
पूर्व परीक्षेची तारीख20 आणि 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर
मुख्य परीक्षा प्रवेशपत्रऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा तारीख5 नोव्हेंबर 2023
अंतिम निकाल 1 एप्रिल 2024

सहभागी बँका :

  • बँक ऑफ बडोदा
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • कॅनरा बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • इंडियन बँक
  • इंडियन ओव्हरसीझ बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • पंजाब अँड सिंड बँक
  • यूनियन बँक ऑफ इंडिया
  • युको बँक

हे देखील वाचा

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये आय टी आय पास उमेदवारांना नोकरीची संधी सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा.


IBPS प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी भरती 2023

एकूण जागा : 3049

पदे : प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी (PO/MT) खालील प्रमाणे पदे

  1. एस सी : 462 जागा
  2. एस टी : 234 जागा
  3. ओ बी सी : 829 जागा
  4. ई डबल्यु एस : 300 जागा
  5. यू आर : 1224 जागा

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी. उमेदवारांकडे पात्र पदवी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  2. ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी संगणकाचे ज्ञान असणे देखील गरजेचे आहे.
  3. उमेदवाराला राज्य व केंद्रशासित प्रदेशातील अधिकृत भाषा लिहिता, वाचता व बोलता यायला हवी.

वय मर्यादा :

प्रवर्गवयाची सूट
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC/ST)5 वर्षे सूट
ओबीसी नॉन क्रिमीलेअर (इतर मागासवर्गीय)3 वर्ष सूट
अपंग व्यक्ति (पीडब्ल्यूडी)10 वर्षे सूट
माजी सैनिक5 वर्षे सूट
विधवा / घटस्फोटीत महिला9 वर्ष सूट
अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

फी :

  1. जनरल / ओबीसी : 850 /- रु
  2. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी :175 /- रु

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023

आय बी पी एस (IBPS) परीक्षा :
  1. पूर्व परीक्षा : सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023
  2. मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


IBPS PO-MT Recruitment 2023 महाराष्ट्र राज्यातील परीक्षा केंद्रे

  1. अमरावती
  2. औरंगाबाद
  3. चंद्रपूर
  4. धुळे
  5. जळगाव
  6. कोल्हापूर
  7. लातूर
  8. मुंबई/ठाणे/नवी मुंबई
  9. नागपूर
  10. नांदेड
  11. नाशिक
  12. पुणे
  13. सोलापूर

IBPS PO-MT Recruitment 2023 निवड प्रक्रिया :

आय बी पी एस परीक्षेची निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत आशा प्रकारे करण्यात येईल.


IBPS PO-MT Recruitment 2023

Total Posts : 3049

Posts : Probationary officer (PO) / Management Trainee (MT)

  1. SC : 462 Posts
  2. ST : 234 Posts
  3. OBC : 829 Posts
  4. EWS : 300 Posts
  5. UR : 1224 Posts

Education Qualification :

  1. Degree in any discipline from a recognized University or Institute. Candidates must possess a qualifying degree certificate.
  2. Computer knowledge is also essential to take the online exam
  3. Candidate should be able to write, read and speak the official language of the state and union territory

Age Limit :

CategoryAge Relaxation
SC/ST5 Years Relaxation
OBC Non Creamy Layer (Other Backward CLasses)3 Years Realxation
Persons with Disabbilities (PWD)10 Years Relaxation
EX-Serviceman5 Years Relaxation
Widow / Divorced women9 Years Relaxation
Read the official advertisement for more infomation

FEE :

  1. General/ OBC : 850 /- Rs
  2. SC / ST/ PWD :175 /- Rs

Last Date to Apply : 21 August 2023

IBPS Recruitment 2023 Exam Date :
  1. Pre Exam : Sept. & Oct. 2023
  2. मुख्य परीक्षा : Nov. 2023

Official Website : Click Here For Website

Official Advertise : For Advt. Click Here

Online Apply Link : Click Here to Apply Online


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सविस्तर जाहिराती नियमित मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा

WhatsApp group

Leave a comment