IDBI Bank Bharti 2024, IDBI ESO Recruitment 2024 Last Date

आय डी बी आय बँक अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी असणार आहे. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. IDBI Bank Bharti 2024, IDBI ESO Recruitment 2024 Last Date, IDBI Vacancy 2024, IDBI Bank Bharti 2024

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

भरती करण्यात येणाऱ्या पदाचा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून घ्या. तसेच ही नोकरीची जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. नोकरीच्या सर्व जाहिराती मिळविण्यासाठी खाली वर दिलेल्या बटन वरून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल मध्ये सामील व्हा.

Table of Contents

IDBI Bank Bharti 2024

1000 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

ESO – म्हणजे एक्झिक्युटिव सेल्स आणि ऑपरेशन्स या पदाची भरती करण्यात येणार असून त्याची शैक्षणिक पात्रता प्रमाणे

शिक्षण :

  1. कुठल्याही एका शाखेतील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून / फक्त डिप्लोमा कोर्स पूर्ण असल्यास पात्रता असल्याचे मानले जाणार नाही.
  2. कॉम्प्युटर / आय टी संबंधित विषयात प्राविण्य असले पाहिजे असे अपेक्षित आहे.

पगार :

  1. पहिले वर्ष : 29,000 /- प्रति महिना
  2. दुसरे वर्ष : 31,000 /- रु प्रति महिना

वय :

  1. 20 – 25 वर्षापर्यंत
  2. एस सी आणि एस टी उमेदवारांना 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी उमेदवारांना 3 वर्ष शिथिलता

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1050 /- रु
  2. एस सी / एस टी पीडब्ल्यूडी : 250 /- रु

नोकरीचे स्थळ : भारत

IDBI ESO Recruitment 2024 Last Date

  1. वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक
अर्ज 7 नोव्हेंबर रोजी सुरू होतील
क्लिक करा