IDBI Bank Recruitment 2023 | IDBI बँकेत 1172 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
IDBI Bank Recruitment 2023

IDBI Bank Recruitment 2023 | IDBI Bank Bharti 2023

खाली 1036 आणि 136 एकूण 1172 जागांची भरती आहे त्याच्या दोन वेगवेगळ्या जाहिराती दिलेल्या आहे म्हणून शेवटपर्यंत वाचा. IDBI Bank Recruitment 2023

Industrial Development Bank of India. IDBI Bank Recruitment 2023, Recruitment for 1036 Executives and 136 specialist officer. Read Full article on https://marathivacancy.com/ आय डी बी आय बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे जी विविध स्तरांवर उमेदवारांसाठी विविध नोकरीच्या संधि देते. वेगवेगळ्या पदांसाठी पात्र उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी वेळोवेळी भरती मोहीम राबवते.


IDBI बँक भरती 2023

एकूण जागा : 1036

पद : एक्झिक्युटिव
जातीय विभागानुसार जागा

  • UR : 451
  • SC : 160
  • ST : 67
  • OBC : 255
  • EWS : 103
    TOTAL – 1036

शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह पदवी ( SC/ST/PWD : 50% गुण )

वयाची अट : 1 मे 2023 पर्यंत 20 ते 25 वर्षे ( SC/ST/ : 5 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट )

नोकरी स्थळ : भारत

फी : जनरल/ ओबीसी : 1000/- Rs (SC/ST/PWD/ : 200/- Rs)

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी येथे क्लिक करा


Marathivacancy.com ही एक ऑनलाइन नोकरी जाहिरात वेबसाइट आहे जी रोजगाराच्या विस्तृत संधी प्रदान करते. पोलीस भरती, सैन्य भरती, आरोग्य विभाग भरती, रुग्णालय भरती, शिक्षक भरती, कॉन्स्टेबल भरती, ड्रायव्हर भरती आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या रिक्त पदांसह अनेक नोकऱ्यांसाठी हे केंद्र म्हणून काम करते. याव्यतिरिक्त, पोर्टलमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), कायदेशीर अधिकारी भरती, रेल्वे भरती आणि सरकारी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या इतर पदांच्या संधींचा समावेश आहे.

प्रेक्षक विमानतळ भरती तसेच 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या लोकांसाठीच्या रोजगाराच्या जाहिरातींची माहिती मिळवू शकतात. सर्व रोजगार संधींबद्दल वारंवार अपडेट्स प्राप्त करण्यासाठी प्रदान केलेल्या लिंकचा वापर करून प्रत्येकजण वेबसाइटच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकतो.


एकूण जागा : 136

पद :

पद नंपदाचे नावरिक्त जागा
1मॅनेजर ( ग्रेड बी )84
2असिस्टंट जनरल मॅनेजर AGM ( ग्रेड सी )46
3डेप्युटी जनरल मॅनेजर DGM ( ग्रेड डी )06

शैक्षणिक पात्रता :

  • पद 1 साठी : BCA/B.sc (IT) / BTech/B.E/MTech/ M.E (IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स / डिजिटल बँकिंग ) + एम बी ए (फायनान्स / मार्केटिंग / डिजिटल बँकिंग) किंवा कुठल्याही शाखेतील पदवी + एम एससी (सांख्यिकी / डाटा सायन्स), किंवा एम सी ए / एम एससी (आय टी )/ 4 वर्षे अनुभव
  • पद 2 साठी : BCA/B.sc (IT) / BTech/B.E/MTech/ M.E (IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स / डिजिटल बँकिंग ) + एम बी ए (फायनान्स / मार्केटिंग / डिजिटल बँकिंग) किंवा कुठल्याही शाखेतील पदवी + एम एससी (सांख्यिकी / डाटा सायन्स), किंवा एम सी ए / एम एससी (आय टी )/ 7 वर्षे अनुभव
  • पद 3 साठी : BCA/B.sc (IT) / BTech/B.E/MTech/ M.E (IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स / डिजिटल बँकिंग ) + एम बी ए (फायनान्स / मार्केटिंग / डिजिटल बँकिंग) किंवा कुठल्याही शाखेतील पदवी + एम एससी (सांख्यिकी / डाटा सायन्स), किंवा एम सी ए / एम एससी (आय टी )/ 10 वर्षे अनुभव

वयाची अट : 1 मे 2023 पर्यंत ( SC/ST/ : 5 वर्षे सूट , OBC : 3 वर्षे सूट )

  • पद 1 साठी : 25 ते 35 वर्षे
  • पद 2 साठी : 28 ते 40 वर्षे
  • पद 3 साठी : 35 ते 45 वर्षे

नोकरी स्थळ : भारत

फी : जनरल/ ओबीसी/EWS : 1000/- Rs (SC/ST : 200/- Rs)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : करण्यासाठी क्लिक करा


IDBI भरती बद्दल

IDBI बँक विविध पदांसाठी भरती करते त्यासाठी बँक लेखी परीक्षा आणि नंतर मुलाखत घेते. बँक सहाय्यक व्यवस्थापक, एक्झिक्युटिव, सपेशालिस्ट ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर, आणि लिपिक सारख्या पदांची ऑफर देते वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेगळी असेल. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा.

अर्ज करताना उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरुन अर्ज करू शकतात. अर्ज करताना आवश्यक तो तपशील भरून सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करावीत जेणे करून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही. अपुऱ्या माहिती सोबत अर्ज केल्यास अर्ज मान्य केला जाणार नाही. अर्जा साठी असलेल शुल्क उमेदवार कुठल्याही ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

निवड प्रक्रिये मध्ये लेखी परीक्षा असते. ज्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्नांचा समावेश असतो. लेखी परीक्षा पात्र झाल्यावर मुलाखती साठी बोलवले जाते.

लेखी परीक्षेसाठी हवे असलेले प्रवेशपत्र जाहीर झाल्यास तुम्हाला परीक्षेच्या काही दिवस आधी त्यांच्या वेबसाइट वर उपलब्ध करून दिले जाईल ते प्रवेशपत्र परीक्षेला जाताना सोबत घेऊन जाणे बांधनकरण आहे.

About IDBI Recruitment

IDBI bank recruits for various posts for which the bank account conducts a written test followed by an interview. Banks offer posts like Assistant Manager, Executive, Specialist Officer, Probationary Officer, and clerk, Eligibility for different posts will be different. Candidates should have graduated from a recognized university or institute. Academic record should be good.

Application with insufficient information will not be accepted.

Candidate Can pay the application fee through any online mode

The selection process consists of a written test. It consists of objective and descriptive questions. After qualifying the written test are called for interview.


Marathivacancy.com is an online job advertising website that provides a wide range of opportunities for employment. It acts as a hub for many job postings, including Police Recruitment, Army Recruitment, Health Department Recruitment, Hospital Recruitment, Teacher Recruitment, Constable Recruitment, Driver Recruitment, and job vacancies in the private sector. In addition, the portal includes opportunities offered by the Staff Selection Commission (SSC), Legal Officer Recruitment, Railway Recruitment, and other posts available in the government sector.

Viewers are able to obtain information on Airport Recruitment as well as employment advertisements for people who have finished their 10th and 12th grades. Everyone are able to join the website’s WhatsApp group by using the provided link to receive frequent updates on all employment opportunities.

WhatsApp group