SSB Bharti 2023 Sashastra Seema Bal सशस्त्र सीमा बल

SSB Bharti 2023

Sashastra Seema Bal 2023 SSB Bharti 2023

सशस्त्र सीमा बल ही भारताची सीमा गस्त संघटना आहे जी नेपाळ आणि भुतानच्या सीमेवर तैनात आहे. हे गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक आहे . Sashastra Seema Bal SSB Bharti 2023. SSB भरती 2023 हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, ASI. सब इन्स्पेक्टर. ASI (स्टेनोग्राफर), आणि सहाय्यक कमांडंट पदांसाठी SSB Bharti 2023

https://marathivacancy.com/ ही नोकरी च्या जाहिरात अपडेट देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर सरकारी नोकरी / खाजगी नोकरी / पोलिस भरती / आर्मी भरती / अग्नि वीर भरती / व इतर सर्व भरती चे व नोकरीचे सविस्तर मराठी भाषेतील अपडेट दिले जातात. दररोज नियमित अपडेट मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट जोडून राहा. तसेच तुम्ही आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन होऊ शकता. आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


Sashastra Seema Bal Bharti – सशस्त्र सीमा बल 2023

एकूण जागा (Total Posts) : 1646 जागा

पदांचा तपशील ( Post Details) :

जाहिरात नं : 338/RC/SSB संयुक्त जाहिरात/ हेड कॉन्स्टेबल (नॉन जीडी ) 2023

 • हेड कॉन्स्टेबल ( इलेक्ट्रिशियन ) —- रिक्त जागा : 15
 • हेड कॉन्स्टेबल ( मेकॅनिक ) —- रिक्त जागा : 296
 • हेड कॉन्स्टेबल ( स्टूअर्ड _ —- रिक्त जागा : 02
 • हेड कॉन्स्टेबल ( व्हेटर्नरि ) —- रिक्त जागा : 23
 • हेड कॉन्स्टेबल ( कम्युनिकेशन ) —- रिक्त जागा : 578

जाहिरात नं : 338/RC/SSB संयुक्त जाहिरात/ कॉन्स्टेबल (नॉन जीडी ) 2023

 • कॉन्स्टेबल ( ड्रायव्हर ) —- रिक्त जागा : 96
 • कॉन्स्टेबल ( व्हेटर्नरि ) —- रिक्त जागा : 14
 • कॉन्स्टेबल ( कारपेंटर, ब्लॅकस्मिथ आणि पेंटर ) —- रिक्त जागा : 07
 • कॉन्स्टेबल ( वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कुक आणि कारवेयर ) —- रिक्त जागा : 416

ASI जाहिरात नं : 338/RC/SSB/संयुक्त जाहिरात / उप निरीक्षक /2023

 • ASI ( फार्मासिस्ट ) —- रिक्त जागा : 07
 • ASI ( रेडियोग्राफर ) —- रिक्त जागा : 21
 • ASI ( ऑपरेशन थिएटर टेक्निशियन ) —- रिक्त जागा : 01
 • ASI ( डेन्टल टेक्निशियन ) —- रिक्त जागा : 01

SI जाहिरात नं : 338/RC/SSB/संयुक्त जाहिरात / सब इंस्पेक्टर /2023

 • सब इंस्पेक्टर ( पायोनिर ) —- रिक्त जागा : 20
 • सब इंस्पेक्टर ( ड्राफ्टमन ) —- रिक्त जागा : 03
 • सब इंस्पेक्टर ( कम्युनिकेशन ) —- रिक्त जागा : 59
 • सब इंस्पेक्टर ( स्टाफ नर्स महिला ) —- रिक्त जागा : 29

जाहिरात नं : 338/RC/SSB/संयुक्त जाहिरात / ASI स्टेनोग्राफर /2023

 • ASI ( स्टेनोग्राफर ) —- रिक्त जागा : 40

जाहिरात नं : 338/RC/SSB/असिस्टंट कमांडंट VETTY /2023

 • असिस्टंट कमांडंट ( व्हेटर्नरि ) —- रिक्त जागा : 18


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

 • पद 1 साठी : 10 वी पास + 2 वर्षे अनुभव किंवा ITI + 1 वर्ष अनुभव किंवा 2 वर्षाचा आय टी आय डिप्लोमा
 • पद 2 साठी : 10 वी पास/ ऑटोमोबाइल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा आय टी आय डिप्लोमा आणि वाहन चालक परवाना
 • पद 3 साठी : 10 वी पास, केटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा आणि 1 वर्ष अनुभव
 • पद 4 साठी : 12 वी (बायो) पास, पशुवैद्यकीय आणि पशुधन किंवा पशुधन विकास
 • पद 5 साठी : 12 वी (पीसीएम) पास किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/ आयटी इंजिनिअरिंग डिप्लोमा
 • पद 6 साठी : 10 वी पास आणि स्वत: वाहन चालक परवाना
 • पद 7 साठी : 10 वी पास
 • पद 8 साठी : 10 वी पास + 2 वर्षे अनुभव/ ITI + 1 वर्षे अनुभव
 • पद 9 साठी : 10 वी पास + 2 वर्षे अनुभव/ ITI + 1 वर्षे अनुभव
 • पद 10 साठी : 12 वी विज्ञान पास, बी फार्म / डी फार्म
 • पद 11 साठी : 12 वी विज्ञान पास , रेडियो डायगोनीस डिप्लोमा / 1 वर्ष अनुभव
 • पद 12 साठी : 12 वी विज्ञान पास, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपरेशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाय असिस्टंट ट्रेनिंग कोर्स / 2 वर्षे अनुभव
 • पद 13 साठी : 12 वी पास, डेन्टल हायजेनिस्ट कोर्स आणि 1 वर्षे अनुभव
 • पद 14 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी
 • पद 15 साठी : 10 वी पास, ITI/ AUTOCAD कोर्स किंवा 1 वर्ष अनुभव
 • पद 16 साठी : इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / आय टी इंजिनिअरिंग पदवी किंवा बी एससी (PCM)
 • पद 17 साठी : 12 वी विज्ञान पास/ GNM / 2 वर्षे अनुभव
 • पद 18 साठी : 12 वी पास , कौशल्य चाचणी नियम: डीक्टेशन 10 मिनिटे 80 शब्द प्रती मिनिट लिप्यंतरण : संगणकावर 50 मिनीटे इंग्रजी किंवा 65 मिनिटे हिन्दी
 • पद 19 साठी : पशू वैद्यकीय विज्ञान आणि पशू संवर्धन पदवी
वयाची अट (Age Limit) : 18 जून 2023 रोजी (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC :3 वर्षे सूट )
 1. पद नं 1,3,4 & 5 : 18 ते 25 वर्षे
 2. पद नं 2 : 21 ते 27 वर्षे
 3. पद नं 6 : 21 ते 27 वर्षे
 4. पद नं 7 : 18 ते 25 वर्षे
 5. पद नं 8 : 18 ते 25 वर्षे
 6. पद नं 9 : 18 ते 23 वर्षे
 7. पद नं 10 ते 13 : 20 ते 30 वर्षे
 8. पद नं 14 : 30 वर्ष पर्यंत
 9. पद नं 15 : 18 ते 30 वर्षे
 10. पद नं 16 : 30 वर्ष पर्यंत
 11. पद नं 17 : 21 ते 30 वर्ष
 12. पद नं 18 : 18 ते 25 वर्ष
 13. पद नं 19 : 23 ते 35 वर्ष

नोकरी स्थळ ( Job Place) : भारत (India)

फी (Fee) : General/OBC : 100/- Rs (SC/ST/ExSM/महिला : फी नाही )

अर्ज पद्धत (Online Apply) : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to Apply) : 18 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ( Official Website) : पाहण्यासाठी क्लिक करा


अधिकृत जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक ( Application and Advertise Link)

(प्रत्येक जाहिरात वेगळी आहे म्हणून वेगवेगळ्या लिंक दिल्या आहेत लक्षपूर्वक वाचा)

हेड कॉन्स्टेबल : जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

कॉन्स्टेबल : जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

ASI : जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

सब इन्स्पेक्टर : जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

ASI (स्टेनोग्राफर): जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) : जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या तसेच सरकारी योजनांच्या नियमित अपडेट साठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group