IIM Mumbai Bharti 2024, IIM Mumbai Non Teaching Vacancy 2024

Indian Institute of management Recruitment 2024 अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात देण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचून अर्ज सादर करायचा आहे. तसेच ही जाहिरात इतर जवळच्या लोकांना शेअर नक्की करा. IIM Mumbai Bharti 2024, IIM Mumbai Non Teaching Vacancy 2024, iim recruitment 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

मुंबई मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. वेगवेगळी पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली नोकरी ची संधी आहे. लगेच जाहिरात वाचा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा ही जाहिरात शेअर नक्की करा. नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

IIM Mumbai Bharti 2024

एकूण 18 जागांची भरती केली जाणार आहे.

खाली पदांची भरती केली जाणार आहे.

  1. सीनियर एक्झिक्युटिव ऑफिसर ( फायनान्स अँड अकाऊंट्स )
  2. अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर
  3. असोशिएट मॅनेजर ( सिस्टम अँड सॉफ्टवेअर ) आणि ( प्लेसमेंट )
  4. असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर
  5. सेक्रेटरी टु डायरेक्टर
  6. असिस्टंट मॅनेजर एक्झिक्युटिव प्रोग्राम ( MDP )
  7. असिस्टंट मॅनेजर ( ऑनलाइन एक्झिक्युटिव एज्युकेशन ) आणि ( सिस्टम अँड सॉफ्टवेअर )
  8. जूनियर प्रोग्राम मॅनेजर
  9. जूनियर अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर ( अकाऊंट्स ) आणि ( ऑडिट )
  10. जूनियर हिंदी ट्रांसलेटर

पदांच्या अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

शिक्षण :

थोडक्यात.. पदवीधर / ए सी ए / ए आय सी डब्ल्यू ए किंवा मास्टर / एम कॉम / बी कॉम / पोस्ट ग्रॅजुएट / एम बी ए / बी ई / बी टेक इत्यादि

शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पगार : 35,400 /- रु ते 78,800 /- रु

IIM Mumbai Non Teaching Vacancy 2024

फी : 590 /- रु

  1. एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी यांना फी नाही
  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  2. अर्ज करण्यासाठी 4 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. फी जमा केल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  5. इतर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा. लिंक खाली दिलेली आहे.
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा