Indira Gandhi Yojana 2024, Indira Gandhi Yojana 1500 Rupees

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण आज एक नवीन सरकारी योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्वांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. सामाजिक न्याय विभाग मार्फत ही योजना राबविली जाते. Indira Gandhi Yojana 2024, Indira Gandhi Yojana 1500 Rupees Form, governement scheme 2025, latest government yojana , sarkari yojna whatsapp group link,

सदर योजना ही निराधार व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत थोड्याशा प्रमाणात का होईना निराधार व्यक्तीस मदत नक्की होणार आहे. ही योजना तुमच्या आसपासच्या लोकांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. नवनवीन योजनांची अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

Indira Gandhi Yojana 2024

योजना विभाग : सामाजिक न्याय विभाग

योजनेचे नाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभ कोणाला मिळेल :

  1. 65 वर्षाच्या वरील निराधार वृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लागणारी कागदपत्र :

  1. दिलेल्या नमूना मधील अर्ज
  2. कमीत कमी 65 वर्ष पूर्ण असल्याचा पुरावा
  3. दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला ( ग्रामीण किंवा शहरी भागातील दारिद्र्य रेषेच्या यादीत कुटुंबाचे नाव असणे गरजेचे आहे. )
  4. कमीत कमी 15 वर्ष पासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  5. आधार कार्ड
  6. रेशन कार्ड
  7. मतदान कार्ड
  8. बँकेचे पासबुक ची झेरॉक्स
  9. रहिवासी प्रमाणपत्र
  10. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा फोटो

अर्ज केल्याच्या नंतर पात्र असलेल्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला 1500 /- रु आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

10 वी पास साठी नोकरीची मोठी संधी, अर्ज करण्यासाठी 4 दिवस शिल्लक, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

Indira Gandhi Yojana 2024 अर्ज कुठे करायचा :

  1. तहसील कार्यालय मध्ये
  2. सेतु केंद्र

अधिकृत वेबसाइट : क्लिक करा