Indo Tibetan Police Bharti 2025, ITBP New Bharti 2025 Last Date

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत आणखी काही नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय विभाग साठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. Indo Tibetan Police Bharti 2025, ITBP New Bharti 2025 Last Date, ITBP Bharti 2025 Online Apply,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर भरती ची जाहिराती ही पशुसंवर्धन संबंधित शिक्षण असणाऱ्या उमेदवारांसाठी असणार आहे. या संबंधित शिक्षण असलेल्या तुमच्या जवळच्या लोकांना ही जाहिरात शेअर करा. तसेच इतर नोकरीच्या जाहिराती साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कुठल्याही एका चॅनल ला जॉइन करा.

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, कॉंस्टेबल भरती 2025 जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Table of Contents

Indo Tibetan Police Bharti 2025

एकूण 27 जागा

पद :

  1. असिस्टंट सर्जन – असिस्टंट कमांडंट / वेटर्नरि या या पदाची भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन मधील पदवी

वय : 24 डिसेंबर 2024 या तारखेला 35 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी उमेदवारांना 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 400 /- रु
  2. एस सी / एस टी / ExSM आणि महिला : कोणतीही फी नाही

ITBP New Bharti 2025 Last Date

  1. वरील पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 14 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा