NAD Recruitment 2024 Last Date, NAD Recruitment 2024

नेव्हल आर्ममेंट डेमो मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार असून, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुंबई मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. NAD Recruitment 2024 Last Date, NAD Recruitment 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिराती मधील पदांसाठी नोकरीचे स्थळ मुंबई हेच असणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती खाली नमूद केलेली आहे. सविस्तर जाहिरात वाचा आणि अर्ज प्रकिया पूर्ण करा. latest jobs in mumbai 2024,

Table of Contents

NAD Recruitment 2024 Mumbai

मुंबई साठी 6 पदांची भरती करण्यात येणार आहे.

स्टोअर सुपरिंटेंडेंट – पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. 12 वी विज्ञान / स्टोअर कीपिंग मध्ये व्यवसायिक 5 वर्षाचा अनुभव किंवा बी एस सी केमिस्ट्री/ मॅथ 1 वर्ष अनुभव सहित

पगार : 25,500 /- रु ते 81,100 /- रु पर्यंत

वय : 56 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

महिला व बालविकास विभाग भरती 2024, लगेच क्लिक करून अर्ज करा.

NAD Recruitment 2024 Last Date

  1. या पदासाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. अधिक सविस्तर माहीती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन आहे

अर्ज करण्याची मुदत : 31 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.

ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता :

The Chief General Manager, Naval Armament Depot, Gun gate, Naval Dockyard, Mumbai – 400023

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
जाहिरात लिंक येथे क्लिक करा
व्हॉट्सअप्प चॅनल लिंक येथे क्लिक करा

वर दिलेली नोकरीची जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नियमित नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक किंवा सुरवातीला असलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.