नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरती सुरू करण्यात येत आहेत. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करणीय करण्यात आलेली आहे. NHPC Vacancy 2025, NHPC Bharti 2025 Last Date to Apply Online,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
National Hydroelectric Power Corporation Limited Recruitment 2025 अंतर्गत वेगवेगळ्या पदांची भरती करण्यात येणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा आणि अर्ज करा. ही भरती जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. नोकरीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा नि आमचे व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल मध्ये जॉइन व्हा.
NHPC Vacancy 2025 Apply Online
118 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पदे :
- ट्रेनी ऑफिसर – एच आर
- ट्रेनी ऑफिसर – पी आर
- ट्रेनी ऑफिसर – लॉ
- सीनियर मेडिकल ऑफिसर
शिक्षण : वरील पद क्रमांक नुसार
- 60% मार्क सहित मॅनेजमेंट मधील पी जी पदवी / पी जी डिप्लोमा किंवा एम एस डब्ल्यू किंवा एम एच आर ओ डी किंवा एम बी ए ( हयूमन रिसोर्स ) / यू जी सी नेट डिसेंबर 2023 / यू जी सी नेट जून 2024
- 60% मार्क सहित पी जी पदवी / पी जी डिप्लोमा ( कम्युनिकेशन / मास कम्युनिकेशन / जर्नलिजम / पब्लिक रीलेशन्स ) / यू जी सी नेट डिसेंबर -23 / यू जी सी नेट जून 2024
- 60% मार्क सहित एल एल बी / सी एल ए टी ( पीजी ) – 2024
- एम बी बी एस / 2 वर्षाचा अनुभव
वय : 30 डिसेंबर 2024 या तारखेला
- 1 ते 3 पदासाठी : 30 वर्ष
- पद 4 साठी : 35 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 708 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM आणि महिला : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
NHPC Bharti 2025 Last Date to Apply Online
- उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 30 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- अधिक माहिती साहती खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |