NTRO Recruitment 2023 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NTRO Recruitment 2023

NTRO Recruitment 2023

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO Recruitment 2023 ही भारताच्या पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अंतर्गत एक तांत्रिक गुप्तचर संस्था आहे. NTRO Bharti 2023

सूचना : marathivacancy.com हे नोकरी विषयक माहिती देणारे पोर्टल असून, आम्ही प्रत्येक नोकरीची सविस्तर माहिती देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. प्रत्येक माहिती तुम्हाला आम्ही भरतीबद्दल अधिकृत जाहिरात पीडीएफ, अधिकृत वेबसाइट, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, पगार व इतर माहिती देखील तुम्हाला मिळेल. सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुन व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

Notice : marathivacancy.com is a job information portal, we always try to provide detailed information about each job. You will also get every information about your recruitment pdf, official website, educational qualification, application method, salary and other information. To get all private and gov job updates instantly join WhatsApp group from below link.


राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत भरती 2023

एकूण जागा : 35 जागा

पद/नाव : एनालिस्ट _ अ

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयासोबत पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ संबंधित विषयात डिप्लोमा

वयाची अट : 31 मे 2023 रोजी 30 वर्ष (SC/ST : 5 वर्ष सूट , OBC : 3 वर्ष सूट )

नोकरी स्थळ : भारत

फी : फी नाही

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : द डायरेक्टर ( ईस्टाब्लिशमेंट), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक 3 , ओल्ड जे एन यू कॅम्पस न्यू दिल्ली _ 110067

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023

अधिकृत वेबसाइट : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज : अर्ज करण्यासाठी क्लिक करा



NTRO Recruitment 2023

Total Post : 35 Vacancy

Post name : Analyst – A

Educational Qualification : Graduate with relevant discipline or Degree in any Discipline + Diploma in relevant Discipline

Age Limit : up to 30 years as on 31 may 2023, ( SC/ST : 5 years Relaxation, OBC : 3 years Relaxation )

Job Location : India

Fee : No Fee

Application Address : The Director ( Establishment) National Technical Research Organisation, Block – III, Old JNU Campus, New Delhi – 110067

Last date of submit Application : 31 may 2023

official website : Click Here

Official Advertise : Click Here

Application : Click Here


NTRO भरती बद्दल माहिती

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO Recruitment 2023 ही भारत सरकारच्या अंतर्गत एक तांत्रिक गुप्तचर संस्था आहे. National Technical Research Organization

NTRO वेगवेगळ्या तांत्रिक पदांसाठी भरती आयोजित करते, जसे की तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक, अभियंता अशा पदांसाठी

या भरती साठी पात्रता अर्ज केलेल्या पदानुसार असते. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.

निवड प्रक्रिया मध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखती साठी बोलवले जाते.

उमेदवार या भरतीचा अर्ज अधिकृत वेबसाइट वर जाऊन करू शकतात, वरती आम्ही अर्ज करण्याची लिंक दिली आहे. अर्ज करताना माहिती भरताना व कागदपत्रे अपलोड करताना काळजीपूर्वक करावेत. अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षे साठी असलेली फी सर्व ऑनलाइन पद्धतीने भरता येऊ शकते.

लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट वर पात्र उमेदवारांना दिले जाते. परीक्षेला जाताना या प्रवेश पत्राची प्रिंट सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.

लेखी परीक्षेचा निकाल आणि मुलाखतीचा निकाल अधिकृत वेबसाइट वर जाहीर केले जातील, परीक्षा आणि मुलाखत पास झालेल्या उमेदवारांना कागदपत्र आणि वैद्यकीय पडताळणी साठी बोलवले जाते.

About NTRO Bharti

National Technical Research Organization NTRO Recruitment 2023 is a technical intelligence organization under the government of India. National Technical Research Organization

NTRO conducts recruitment for various technical posts like Technical Assistant, Scientist. Engineer.

Eligibility for this recruitment is as per the post applied for. Candidate should have graduation or post graduation in relevant from recognized university or institute.

The selection process consists of written test and interview. Candidates who clear the written test are called for interview

Candidates can apply for this recruitment by visiting the official website, we have given the link to apply above. Care should be taken while filing information and uploading documents while applying. Applications with partial information will not be accepted. Fees for the exam can be paid online.

Admit card of written exam is given eligible candidates on official websites. It is Necessary to take the print of this admit card with you while going to the exam.

Result of written exam and result of interview will be announced on official website, Candidates who qualify the exam and interview are called for document and medical verification.


नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) चा इतिहास

The National Technical Research Organisation (NTRO) is a technical intelligence agency that operates under the National Security Advisor within the Prime Minister’s Office in India. They established it in 2004. While the NTRO does not interfere with the functioning of technical wings within different intelligence agencies, including those of the Indian Armed Forces, it serves as a central provider of technical intelligence to other agencies involved in matters of internal and external security. The NTRO follows the same “norms of conduct” as the Intelligence Bureau (IB) and the Research and Analysis Wing (R&AW).

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) ही भारताच्या पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अंतर्गत एक तांत्रिक गुप्तचर संस्था आहे. त्याची स्थापना 2004 मध्ये झाली. जरी एजन्सी भारतीय सशस्त्र दलांसह विविध गुप्तचर संस्थांच्या तांत्रिक शाखांच्या कामकाजावर परिणाम करत नाही, तरीही ती अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी इतर एजन्सींना तांत्रिक गुप्तचर प्रदान करण्यासाठी एक सुपर-फीडर एजन्सी म्हणून काम करते. त्यात इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि संशोधन आणि विश्लेषण विंग (R&AW) सारखेच “आचाराचे मानदंड” आहेत.


सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा.

WhatsApp group

त्वरित नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी https://marathivacancy.com/ या वेबसाइट ल नक्की भेट द्या शेवट पर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद तुमच्या मित्र परिवाराला देखील ही माहिती शेअर करा.