Power Grid Bharti 2024, PGCIL Recruitment 2024 Notification

पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. ट्रेनी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत. Power Grid Bharti 2024, PGCIL Recruitment 2024 Notification,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती खाली दिलेली आहे. ही नोकरीची जाहिरात तुमच्या इतर मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

Power Grid Bharti 2024

802 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

पदे :

  1. डिप्लोमा ट्रेनी – इलेक्ट्रिकल
  2. डिप्लोमा ट्रेनी – सिविल
  3. जूनियर ऑफिसर ट्रेनी – एच आर
  4. जूनियर ऑफिसर ट्रेनी – एफ अँड ए
  5. असिस्टंट ट्रेनी – एफ अँड ए

शिक्षण :

  1. पद 1 साठी :
    • 70% मार्क सहित इंजिनिअरिंग डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल ( पॉवर ) / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम्स इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग ( इलेक्ट्रिकल ) ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : पास )
  2. पद 2 साठी :
    • 70% मार्क सहित सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : पास )
  3. पद 3 साठी :
    • 60% मार्क सहित पदवीधर / बी बी ए / बी बी एम / बी बी एस
  4. पद 4 साठी :
    • इंटर सी ए / इंटर सी एम ए
  5. पद 5 साठी : 60% मार्क सहित बी कॉम ( एस सी / एस आयटी / पीडब्ल्यूडी

PGCIL Recruitment 2024 Notification

  1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  2. 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे.
  3. पीडीएफ जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
  4. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  5. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा